पणन महासंघाने कापसाची खरेदी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसच सुरू ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्रावर खरेदी सुरू नसेल तर शेतकऱ्यांचा कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. ...
बीड नगर परिषदेने आता अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी सकाळ पासूनच बार्शी रोड व जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरूवात झाली. ...
६१ वर्षीय महिलेचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला होता. तसेच ५ लाख व सोन्याचे दागिने चोरून नेले होेते. या खुनातील आरोपी व त्याचा साथिदार अशा दोन आरोपींना दरोडाप्रतिबंधक पथकाने गजाआड केले ...
सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला. ...