सौदी अरेबियामध्ये गेलेला नांदेडचा तरूण परतल्यानंतर त्याला सर्दी व ताप आला. त्याला ‘कोरोना’चा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. ही माहिती वाऱ्यासारखी मराठवाड्यात पसरली. त्यानंतर बीडचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. ...
नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. ...
शहरात ११४ कोटी रूपयांची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जात आहे. याच योजनेंतर्गत शहरात नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत. ...