लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांनी अजून थोडी उदारता दाखवावी - पंकजा मुंडे - Marathi News | The Chief Minister should show a little more generosity - Pankaja Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्र्यांनी अजून थोडी उदारता दाखवावी - पंकजा मुंडे

Pankaja Munde Dasara Melava : मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्या माणसासोबत पंकजा मुंडेला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पोहोचावे लागणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. ...

उपद्रवी 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडेंचा इशारा - Marathi News | Soon to deal with harassing 'asymmetrical' activists; Pankaja Munde's hint | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपद्रवी 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडेंचा इशारा

भविष्यात काम करतांना अशा असिमटोमॅटीक लोकांचा बंदोबस्त करणार ...

कचऱ्यावरून संताप; बीडमध्ये महिलेने फोडल्या पालिकेच्या घंटागाड्या अन् जेसीबी  - Marathi News | Anger over waste; In Beed, a woman blew up municipal carts and JCB | Latest beed News at Lokmat.com

बीड :कचऱ्यावरून संताप; बीडमध्ये महिलेने फोडल्या पालिकेच्या घंटागाड्या अन् जेसीबी 

बीड शहरातून निघणारा ओला व सुका कचरा शहरापासून जवळच असलेल्या नाळवंडी रोड परिसरातील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. ...

वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार; जिल्हाधिकाऱ्यांची अटीसह परवानगी - Marathi News | Vaidyanatha's Palakhi Parikrma will be circumambulated on Dussehra; Permission with the condition of the Collector | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार; जिल्हाधिकाऱ्यांची अटीसह परवानगी

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीमुळे पारंपारिक परिक्रमा खंडित होणार नाही, यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.  ...

'वैद्यनाथ' कर्ज मंजूर प्रकरण : बीड जिल्हा बँक अध्यक्षांवर गुन्हा दाखल - Marathi News | 'Vaidyanath sugar factory' loan sanction case: Case filed against Beed district bank chairman | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वैद्यनाथ' कर्ज मंजूर प्रकरण : बीड जिल्हा बँक अध्यक्षांवर गुन्हा दाखल

'Vaidyanath sugar factory' loan sanction case उपनिबंधक प्रवीण फडणीस यांच्या फिर्यादीवरून जिल्हा बँक अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह बँक अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ...

विवाहितेवर सामूहिक बलात्कार प्रकरणात चार आरोपींना जन्मठेप - Marathi News | Four accused sentenced to life in prison for gang-rape | Latest beed News at Lokmat.com

बीड :विवाहितेवर सामूहिक बलात्कार प्रकरणात चार आरोपींना जन्मठेप

Rape Case Beed News गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका विवाहितेवर १ जानेवारी २०१५ रोजी झाला होता बलात्कार ...

सामूहिक बलात्कारप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Gang rape Life imprisonment for four | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कारप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा

१ जानेवारी २०१५ रोजी सहा ते रात्री दोन वाजेदरम्यान हा गुन्हा घडला होता. पाचेगाव येथून बीडला जाण्यासाठी पीडित महिलेला जीपमध्ये बसवून चौघांनी एरंडगाव येथील गायरानात नेऊन सामूहिक बलात्कार केला. ...

धक्कादायक ! बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या  - Marathi News | Shocking! Young man commits suicide by threatening to file false rape case | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या 

आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  ...