लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

coronavirus : धक्कादायक ! बीडमध्ये निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची इमारत प्रतिबंधित क्षेत्र - Marathi News | coronavirus: shocking! Resident Deputy Collector's Building Restricted Area in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : धक्कादायक ! बीडमध्ये निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची इमारत प्रतिबंधित क्षेत्र

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह त्या इमारतीतील सर्व विभाग बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. ...

६० हजारांची लाच स्वीकारताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी रंगेहाथ ताब्यात - Marathi News | Nagar Panchayat chief arrested while accepting bribe of Rs 60,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :६० हजारांची लाच स्वीकारताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी रंगेहाथ ताब्यात

स्वच्छता विभागातील केलेल्या कामाची देयके अदा करण्यासाठी लाच मागितली ...

राजकीय वरदहस्त असलेल्या जुगार अड्ड्यांवर बीडमध्ये छापे - Marathi News | Raids in Beed on gambling dens with political clout | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजकीय वरदहस्त असलेल्या जुगार अड्ड्यांवर बीडमध्ये छापे

जुगार अड्डा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जागेतील पत्र्याच्या बंद शेडमध्येच सुरु असल्याचे समोर आले आहे. मात्र, खांडे यांनी या व्यवसायाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला ...

झाडे काढल्याने बिंदुसरा धरणाच्या भिंतीला धोका - Marathi News | Danger to Bindusara dam wall due to removal of trees | Latest beed News at Lokmat.com

बीड :झाडे काढल्याने बिंदुसरा धरणाच्या भिंतीला धोका

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या वाढली आहे. ...

ताबा सुटल्याने कार उलटली; चालक जागीच ठार - Marathi News | The car overturned as it lost control; The driver was killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :ताबा सुटल्याने कार उलटली; चालक जागीच ठार

आष्टी तालुक्यातील कडा- धामणगाव रोडवरील घटना ...

coronavirus : आनंदवार्ता ! सात महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात - Marathi News | coronavirus: A seven-month-old baby overcomes coronavirus | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : आनंदवार्ता ! सात महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात

बँक कर्मचारी ,त्यांचे वडील व सात महिन्याच्या बालकास कोरोनाची लागण झाली होती. ...

वाहन निरीक्षकपदी रुजू होण्याआधीच परवान्यात खाडाखोड - Marathi News | Violation of license even before joining as a vehicle inspector | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाहन निरीक्षकपदी रुजू होण्याआधीच परवान्यात खाडाखोड

बीड जिल्ह्यातील परिवहन कार्यालयातील गलथानपणा चव्हाट्यावर ...

अंबाजोगाईत महसूलच्या उच्चपदस्थ महिला अधिकारी कोरोनाबाधित; ४० कर्मचारी क्वारंटाईन - Marathi News | High-ranking female revenue officer corona infected in Ambajogai; 40 staff quarantine | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत महसूलच्या उच्चपदस्थ महिला अधिकारी कोरोनाबाधित; ४० कर्मचारी क्वारंटाईन

महसूल प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी महिलेस त्यांची मैत्रीण व मुलगा भेटण्यासाठी अंबाजोगाईच्या विमल सृष्टी या परिसरात आले होते. ...