लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

coronavirus : चिंताजनक ! अवघ्या १३ तासात कोरोनामुळे ६ रूग्णांचा मृत्यू - Marathi News | Worrying ! 6 patients died due to corona in just 13 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : चिंताजनक ! अवघ्या १३ तासात कोरोनामुळे ६ रूग्णांचा मृत्यू

अंबाजोगाईतील ४, परळीतील एक आणि केजमधील एका रूग्णाचा समावेश ...

पुन्हा हलगर्जी; प्रकृती गंभीर असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविलेल्या वृद्धाचा अंत - Marathi News | Neglect again; The end of the old man's life who was sent home with a swab even though his condition was serious | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुन्हा हलगर्जी; प्रकृती गंभीर असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविलेल्या वृद्धाचा अंत

आठवड्यापूर्वीच डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एकाचा जीव गेल्याची तक्रार समोर आली होती. याप्रकाराने तीव्र संताप व्यक्त होत आहे.   ...

कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल; बाधित रुग्ण बसले व्हरांड्यात - Marathi News | Covid Care Center Housefull; The infected patient sat on the verandah | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल; बाधित रुग्ण बसले व्हरांड्यात

प्रशासनाकडे उपाययोजना नसल्याचे उघड ...

Lockdown : बीड जिल्ह्यातील सहा शहरे दहा दिवस राहणार ‘लॉक’ - Marathi News | Lockdown: Six cities in Beed district to remain 'locked' for 10 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :Lockdown : बीड जिल्ह्यातील सहा शहरे दहा दिवस राहणार ‘लॉक’

कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा निर्णय  ...

coronavirus : आरोग्य पथक दिसताच पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धुम; तासाभराच्या प्रयत्नानंतर लागला पोलिसांच्या हाती - Marathi News | coronavirus : After an hour's effort, corona patient was handed over to the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : आरोग्य पथक दिसताच पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धुम; तासाभराच्या प्रयत्नानंतर लागला पोलिसांच्या हाती

पोलिसांच्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला ताब्यात घेण्यात यश आले. ...

भरधाव वेगातील वाळूच्या टिपरने दुचाकीला उडवले; तीन तरुण जागीच ठार - Marathi News | A speeding sand tipper hits the bike; Three young men killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव वेगातील वाळूच्या टिपरने दुचाकीला उडवले; तीन तरुण जागीच ठार

अंबाजोगाई जवळ झाला भीषण अपघात ...

क्वारंटाईन राहण्यास सांगितल्याने तरुणाची ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड - Marathi News | The youth was vandalized grampanchayat office after being asked to stay in quarantine after coming from Pune | Latest beed News at Lokmat.com

बीड :क्वारंटाईन राहण्यास सांगितल्याने तरुणाची ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड

नियमानुसार त्याला क्वारंटाईन राहण्याबाबत ग्रामपंचायतकडून बजावण्यात आले होते. ...

इच्छा नसतानाही गर्भवती विवाहिता सासरी परतली; दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना भेटला मृतदेह - Marathi News | The pregnant married women returned against her will; The next day the parents found her body | Latest beed News at Lokmat.com

बीड :इच्छा नसतानाही गर्भवती विवाहिता सासरी परतली; दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना भेटला मृतदेह

पैसे, सोन्याच्या अंगठीसाठीच जीव घेतल्याचा माहेरच्या नातेवाईकांचा आरोप ...