लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

CoronaVirus : दिलासादायक ! बीडमध्ये पासधारक व्यक्तींना संचारबंदीतही बँक सेवा उपलब्ध - Marathi News | CoronaVirus: Relief ! All Bank services are also available to pass holders in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : दिलासादायक ! बीडमध्ये पासधारक व्यक्तींना संचारबंदीतही बँक सेवा उपलब्ध

बीड जिल्ह्यातील सर्व बॅँकांनी पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बॅँकेच्या सर्व सोयी सुविधा या संचारबंदी काळातही बॅँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशित केले आहे. ...

CoronaVirus : कोरोना खबरदारी ! खतांच्या खरेदीला आता ‘अंगठा’ लागणार नाही - Marathi News | CoronaVirus: Corona security ! Fertilizer purchases will no longer require a bio metric thumbs up | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कोरोना खबरदारी ! खतांच्या खरेदीला आता ‘अंगठा’ लागणार नाही

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशातील २ लाख २७ हजार इपॉसवर पर्याय ...

CoronaVirus : सीमेवर लढून सेवानिवृत्त झाले; घरी येताच पत्नीने क्वारंटाईन केले - Marathi News | CoronaVirus: fought at the border and retired; Upon returning home, his wife quarantined him | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : सीमेवर लढून सेवानिवृत्त झाले; घरी येताच पत्नीने क्वारंटाईन केले

देशभक्तीची जान असलेले फौजी आणि कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या आशा स्वयंसेविकेच्या समजूतदारपणाला सर्वस्तरातून सलाम केला जात आहे. ...

CoronaVirus : नाकाबंदी भेदत आष्टी तालुक्यात प्रवेश करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus: Crime filed against four persons entering Ashti taluka through breaking blockade | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : नाकाबंदी भेदत आष्टी तालुक्यात प्रवेश करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून चोरट्या मार्गाने गावात प्रवेश केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ...

CoronaVirus : माजलगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : आ. प्रकाश सोळंके - Marathi News | CoronaVirus: The highest priority is given to the health of the citizens of Majalgaon assembly constituency : MLA Prakash Solanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : माजलगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : आ. प्रकाश सोळंके

माजलगावात ५७ हजार नागरिकांची फिवर स्क्रींनिंग; ...

CoronaVirus : पुण्याहून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश; जयगाव, कौडगावच्या सरपंचांना नोटीस - Marathi News | CoronaVirus: A person from Pune enters the village directly ; Notice to Sarpanch of Jaigaon, Kaudgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : पुण्याहून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश; जयगाव, कौडगावच्या सरपंचांना नोटीस

कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा व अन्य कायदा कलमा नुसार नोटीस ...

नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या वादात माजलगावच्या विकासाचा १५ कोटींचा निधी परत जाणार ! - Marathi News | 15 crore fund for development of Majalgaon will be returned due to dispute between mayor and corporators! | Latest beed News at Lokmat.com

बीड :नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या वादात माजलगावच्या विकासाचा १५ कोटींचा निधी परत जाणार !

निधी मिळूनही तीन वर्षात कामे केलीच नाहीत ...

CoronaVirus : 'बाबांनो, वेळेवर जेवण-पाणी घ्या'; बीडच्या डीएचओंची सहकारी, कर्मचाऱ्यांना भावनिक साद - Marathi News | CoronaVirus: 'Baba, take food and water on time'; Beed's DHO's cemotional call to staff n colleague | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : 'बाबांनो, वेळेवर जेवण-पाणी घ्या'; बीडच्या डीएचओंची सहकारी, कर्मचाऱ्यांना भावनिक साद

डोक्यावर सुती कापडा अन् सोबत पाण्याची बाटली ठेवून काम करा ...