लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

coronavirus : सुरक्षिततेचा प्रश्न; कोरोनाबाधित कैद्यांवर कारागृहामध्येच उपचार - Marathi News | coronavirus: safety matters; Corona infected inmates are treated in prisons of Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : सुरक्षिततेचा प्रश्न; कोरोनाबाधित कैद्यांवर कारागृहामध्येच उपचार

एकाच रात्री ५९ कैदी पॉझिटिव्ह आल्याने कारागृह व पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. ...

coronavirus : होय ! डॉक्टर देवच.....! कोरोना बाधितांचे उपचारानंतरचे शब्द ! - Marathi News | coronavirus: Yes! Doctor God .....! Words after treatment of corona sufferers! | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : होय ! डॉक्टर देवच.....! कोरोना बाधितांचे उपचारानंतरचे शब्द !

सीसीसीमधून उपचारानंतर परतलेल्या रुग्णांची डॉक्टरांप्रती कृतज्ञता ...

coronavirus : राज्यातील सहा जिल्ह्यांतील ६० गावांमध्ये होणार ‘सेरो सर्व्हे’;नागरिकांमधील अँटीबॉडीजचे प्रमाण कळणार - Marathi News | coronavirus: will know the amount of antibodies in citizens; Sero survey to be conducted in 60 villages in six districts | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : राज्यातील सहा जिल्ह्यांतील ६० गावांमध्ये होणार ‘सेरो सर्व्हे’;नागरिकांमधील अँटीबॉडीजचे प्रमाण कळणार

मे २०२० मध्ये राज्यातील सहा जिल्ह्यांत भारतीय आयुर्विज्ञान संसाधन परिषदेच्या वतीने सेरो सर्व्हे करण्यात आला होता. ...

संतापजनक ! कंटेन्मेंट क्षेत्र असलेल्या आश्रमात चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Annoying! A swarm of thieves in an ashram which is a containment area | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक ! कंटेन्मेंट क्षेत्र असलेल्या आश्रमात चोरट्यांचा धुमाकूळ

चिंचपूर रोडवर महानुभाव पंथाचे कृष्ण मंदिर व गिता ज्ञान आश्रम आहे. ...

'हाकले' कि 'डांबले' ?; गाढवामुळे पोलिसांना आला 'ध' चा 'मा' प्रकरणाचा अनुभव - Marathi News | 'Hakale' became 'Dambale'; Due to the donkey, the police got the experience of 'Dha' 'Ma' case | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हाकले' कि 'डांबले' ?; गाढवामुळे पोलिसांना आला 'ध' चा 'मा' प्रकरणाचा अनुभव

परळीत पोलिसांनी गाढवाला घेतले ताब्यात ? जाणून घ्या काय आहे सोशल मीडियातील व्हायरल प्रकरण ...

कोविड केंद्रात पिण्याचे पाणी ही नाही, जेवणातून पोषक घटक गायब; अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची होतेय हेळसांड - Marathi News | There is no drinking water in the Covid center, the nutrients disappear from the meal; Carelessness of corona patients in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोविड केंद्रात पिण्याचे पाणी ही नाही, जेवणातून पोषक घटक गायब; अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची होतेय हेळसांड

सातात्याने निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पुरवठा होत असल्याने रुग्णाची प्रकृती बिघडण्याचा धोका ...

बीड जिल्ह्यातील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात सहभागी पोलीस बडतर्फ - Marathi News | Police involved in 'Honey Trap' case in Beed district suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात सहभागी पोलीस बडतर्फ

चौकशीमध्ये दोषी आढळल्यामुळे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची कारवाई ...

धक्कादायक ! बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Shocking! 59 accused of Beed District Jail corona positive | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

आरोपींसाठी पर्यायी व्यवस्था असताना आरोपी पॉझिटिव्ह कसे येतात असा प्रश्न निर्माण होत आहे. ...