लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पंकजा मुंडेंकडून मतदारसंघात आव्हान; सुरेश धसांनी लगावला खोचक टोला, परळीबद्दल म्हणाले... - Marathi News | Pankaja Munde challenges in the ashti constituency Suresh Dhas gives answer | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंकडून मतदारसंघात आव्हान; सुरेश धसांनी लगावला खोचक टोला, परळीबद्दल म्हणाले...

बीड मतदारसंघ तर माझाच आहे, पण मला आता आष्टी मतदारसंघावर जास्त प्रेम करावं लागेल, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. ...

गुंडांसोबत पोलिसांची ऊठबस, आरोपींना अभय मिळाल्यानेच सरपंचांची हत्या: धनंजय देशमुख - Marathi News | Police stand with goons, Sarpanch Santosh Deshmukh are killed only because the accused got immunity: Dhananjay Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुंडांसोबत पोलिसांची ऊठबस, आरोपींना अभय मिळाल्यानेच सरपंचांची हत्या: धनंजय देशमुख

भावाच्या हत्येला दोन महिने झाले; परंतु एक क्षणही आठवणीशिवाय जात नाही. थोडेही दु:ख कमी होत नाही. या वेदना भयानक असून, यातून कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही बाहेर आलेले नाहीत ...

अनेकांना पडलेला प्रश्न; व्यसन नसतानाही का होतो आतड्याचा कॅन्सर, जाणून घ्या कारणे - Marathi News | A question that haunts many; Why does bowel cancer occur even without addiction, know the reasons | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनेकांना पडलेला प्रश्न; व्यसन नसतानाही का होतो आतड्याचा कॅन्सर, जाणून घ्या कारणे

बदललेली जीवनशैली, बदललेल्या खाण्याच्या सवयी, जंक फूडचे अधिक सेवन, व्यसन, व्यायामाचा अभाव व ताणतणावामुळे आतड्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ...

बीडपर्यंत रेल्वेमार्ग तयार; आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू? - Marathi News | Important for Marathwada! Verification of Dharashiv-Beed-Chhatrapati Sambhajinagar railway line underway? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडपर्यंत रेल्वेमार्ग तयार; आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू?

मराठवाड्यासाठी महत्वाचे! धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू? ...

"महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास एसआयटी किंवा सीआयडी मार्फत करा अन्यथा...";ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा - Marathi News | Investigate Mahadev Munde's murder through SIT or CID Dnyaneshwari Munde warns | Latest beed News at Lokmat.com

बीड :"महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास एसआयटी किंवा सीआयडी मार्फत करा अन्यथा...";ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा

Mahadev Munde : बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडी मार्फत तपास करण्याची मागणी मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. ...

पोलिस समोरून आले जुगारी पाठीमागील दरवाज्यातून पळाले; परळी तालुक्यातील घटना - Marathi News | Police came from the front, gamblers escaped through the back door; Incident in Dharmapuri Parali Taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिस समोरून आले जुगारी पाठीमागील दरवाज्यातून पळाले; परळी तालुक्यातील घटना

जुगार अड्डा चालक आणि जुगारी असे कोणीच हाती लागले नाही पण तीन लाख २३ हजारांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले ...

अंगणवाडीच्या खिचडीतून विषबाधा; ११ बालकांना मळमळ उलटीचा त्रास - Marathi News | Poisoning from Anganwadi khichdi; 11 children suffer from nausea and vomiting | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंगणवाडीच्या खिचडीतून विषबाधा; ११ बालकांना मळमळ उलटीचा त्रास

माजलगाव तालुक्यातील फुलसिंग नगर तांडा येथील घटना ...

आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान; खंडपीठात निवडणूक याचिका दाखल - Marathi News | Election petition filed in Aurangabad bench challenging election of BJP MLA Namita Mundada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान; खंडपीठात निवडणूक याचिका दाखल

पराभूत उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली. ...