लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

सौर उर्जेने बळीराजाला दिली साथ; आता दिवसा मुबलक वीज मिळत असल्याने शेती बहरली - Marathi News | Solar energy gave support to farmers; Now that there is abundant electricity during the day, agriculture flourishes | Latest beed News at Lokmat.com

बीड :सौर उर्जेने बळीराजाला दिली साथ; आता दिवसा मुबलक वीज मिळत असल्याने शेती बहरली

Solar energy भारनियमनामुळे शेतासाठी रात्री विद्युत पुरवठा करण्यात येतो ...

टूलकिट देशद्रोह कसा; पर्यावरणप्रेमींचे शंतनू, दिशा, निकितावरील गुन्हा मागे घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांना निवेदन - Marathi News | How toolkit treason; Environmentalists Statement to the Prime Minister to withdraw the case against Shantanu, Disha and Nikita | Latest beed News at Lokmat.com

बीड :टूलकिट देशद्रोह कसा; पर्यावरणप्रेमींचे शंतनू, दिशा, निकितावरील गुन्हा मागे घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांना निवेदन

Toolkit Controversy पर्यावरणप्रेमी शंतनू मुळूक, दिशा रवी व निकिता हे उच्चशिक्षित, नि:स्वार्थ व मानवतेच्या अस्तित्वासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. ...

महसूल विभागात खळबळ ; ६५ हजार रुपयांची लाच घेताना माजलगावचे उपविभागीय अधिकारी अटकेत - Marathi News | Sub-divisional officer arrested for taking bribe of Rs 65,000 through driver to keep illegal sand transport smooth | Latest beed News at Lokmat.com

बीड :महसूल विभागात खळबळ ; ६५ हजार रुपयांची लाच घेताना माजलगावचे उपविभागीय अधिकारी अटकेत

गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरळीत ठेवण्यासाठी केली होती लाचेची मागणी ...

धक्कादायक ! कॉलेजमधून परतणाऱ्या बारावीतील मुलीचे भररस्त्यातून अपहरण - Marathi News | Shocking! Twelfth grade girl abducted on her way back from college | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! कॉलेजमधून परतणाऱ्या बारावीतील मुलीचे भररस्त्यातून अपहरण

माजलगाव - गेवराई रोडवर माऊली फाट्यानजीक भररस्त्यावर घडला प्रकार. ...

अपघात रोखण्यासाठी रखडलेल्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा : आ. नमिता मुंदडा - Marathi News | Complete road works on time; Due to the increase in the number of accidents. Mundada's instructions to the authorities | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपघात रोखण्यासाठी रखडलेल्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा : आ. नमिता मुंदडा

अंबाजोगाईत रस्ते विकास महामंडळाची बैठक पार पडली यात आ. नमिता मुंदडा यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. ...

सर्च वॉरंट नसताना दिल्ली पोलिसांनी घरातून हार्डडिस्क नेली; शंतनूच्या वडिलांची पोलिसात तक्रार - Marathi News | Delhi Police took hard disk from the house without search warrant; Shantanu Muluk's father lodged a complaint in the Beed police | Latest beed News at Lokmat.com

बीड :सर्च वॉरंट नसताना दिल्ली पोलिसांनी घरातून हार्डडिस्क नेली; शंतनूच्या वडिलांची पोलिसात तक्रार

Greta Thunberg Toolkit Controversy : Police rais at Shantanu Muluk's Beed Home घराची झडती घेत शंतनूच्या रूममधून एका संगणकाची हार्डडिस्क, एक पुस्तक, मोबाईल कव्हर व पर्यावरण पोस्टरदेखील जप्त केले. ...

शंतनू वाईट काम करू शकत नाही; आई हेमलता यांनी व्यक्त केला मुलाबद्दल विश्वास - Marathi News | Shantanu can’t do bad things; Mother Hemalatha expressed confidence in the child | Latest beed News at Lokmat.com

बीड :शंतनू वाईट काम करू शकत नाही; आई हेमलता यांनी व्यक्त केला मुलाबद्दल विश्वास

Greta Thunberg tool kit case दोन-तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या दरम्यान दिल्ली पोलिसांनी आमच्या घरी येऊन शंतनूसंदर्भात चौकशी केली ...

औरंगाबाद, बीड, नगर जिल्ह्यात ५ वर्षांपासून विकले बोगस बियाणे - Marathi News | Bogus seeds sold for 5 years in Aurangabad, Beed, Nagar district | Latest beed News at Lokmat.com

बीड :औरंगाबाद, बीड, नगर जिल्ह्यात ५ वर्षांपासून विकले बोगस बियाणे

आरोपीला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...