लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही एका डॉक्टरसह तिघे कोरोनाबाधित - Marathi News | Three corona worrior with one doctor even corona positive after taking the second dose of vaccine | Latest beed News at Lokmat.com

बीड :लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही एका डॉक्टरसह तिघे कोरोनाबाधित

Corona virus लस घेतली तरी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, हे स्पष्ट होते. ...

तरूण तडफडून मेला, पण सर्जन आलेच नाहीत - Marathi News | The young man died in agony, but the surgeons did not come | Latest beed News at Lokmat.com

बीड :तरूण तडफडून मेला, पण सर्जन आलेच नाहीत

Beed Civil Hospital डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अबोधचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक, विवाह लावून मागितली खंडणी - Marathi News | Fraud of young people by fake marriage, ransom demanded by marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक, विवाह लावून मागितली खंडणी

प्राथमिक चौकशीत यातील महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आहे. ...

बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Exposing gangs who cheat young people by having fake marriages | Latest beed News at Lokmat.com

बीड :बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आष्टी पोलीसांनी दोघांना घेतले ताब्यात, गुन्हा दाखल ...

ठेकेदारांची मुजोरी ! मध्यप्रदेशातील ऊसतोड मजुरांना पैसे न देता घेतले ३ महिने राबवून - Marathi News | Mujori of contractors! Sugarcane workers from Madhya Pradesh were taken without payment for 3 months | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठेकेदारांची मुजोरी ! मध्यप्रदेशातील ऊसतोड मजुरांना पैसे न देता घेतले ३ महिने राबवून

मध्यप्रदेश महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांची दलाली करणारी टोळी यात सक्रिय असून मजुरांचे या माध्यमातून आर्थिक शोषण केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. ...

धारूर-तेलगाव रस्त्यावर पुन्हा एक बळी; भरधाव कारने मजूर तरुणास चिरडले - Marathi News | Another victim on Dharur-Telgaon road; speedy car crushed the young laborer | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर-तेलगाव रस्त्यावर पुन्हा एक बळी; भरधाव कारने मजूर तरुणास चिरडले

या महामार्गावर शुक्रवारी दिवसभरात अपघातात दोघांचे बळी गेले आहेत.  ...

गेवराई तालुक्यात वाळू माफियांवर कारवाई; पोलिसांकडून आठ ट्रॅक्टर तर महसूलकडून ट्रक जप्त - Marathi News | Action against sand mafias in Gevrai taluka; Police seized eight tractors and a truck from Revenue | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई तालुक्यात वाळू माफियांवर कारवाई; पोलिसांकडून आठ ट्रॅक्टर तर महसूलकडून ट्रक जप्त

शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव येथील नदीपात्रात बेकायदेशीर वाळू भरणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला आढळले ...

केजमध्ये ४० वीजचोरांवर कारवाई, २७ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Action against 40 power thieves in kaij, 27 cases registered | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये ४० वीजचोरांवर कारवाई, २७ जणांवर गुन्हे दाखल

केज तालुक्यात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने केज उपविभागातील सहा शाखेत रोहित्र जळणे व नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ ...