लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पीपीई कीटमधील संघर्ष; पाण्याविना घसा पडतोय कोरडा; घामाने अंग ओलेचिंब - Marathi News | Conflict in PPE pests; Dry throat without water; Sweaty limbs wet | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीपीई कीटमधील संघर्ष; पाण्याविना घसा पडतोय कोरडा; घामाने अंग ओलेचिंब

कर्तव्याच्या वेळेत तहान लागली तरी संसर्ग होण्याच्या भितीपोटी पाणीही पिता येत नाही. ...

माजलगावात राजकीय उलटफेर; कारखाना वाचवण्यासाठी जगताप देणार नगरपालिका सोळंके गटाच्या ताब्यात  - Marathi News | A major upheaval in Majalgaon; Jagtap will support MLA Solanke group in the Majalgaon Mayor election for saving the sugar factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात राजकीय उलटफेर; कारखाना वाचवण्यासाठी जगताप देणार नगरपालिका सोळंके गटाच्या ताब्यात 

चार वर्षांपूर्वी आ.प्रकाश सोळंके गटाच्या विरोधात मोहन जगताप गटाने आघाडी तयार करत तत्कालीन आ.आर.टी. देशमुख (भाजपचा) यांचा पाठिंबा मिळवला होता. ...

दिवसाढवळ्या चारचाकीत घुसून व्यापाऱ्याला लुटले ! - Marathi News | Trapped in a four-wheeler in broad daylight and robbed by a trader! | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवसाढवळ्या चारचाकीत घुसून व्यापाऱ्याला लुटले !

या रॉबरीमुळे व्यापाऱ्यांसह शहरवासियात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.., पंकजा मुंडेंचा संताप - Marathi News | Now, if the session to file a case comes to me .., Pankaja Munde's anger about dussehara melava savargaon ghat | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.., पंकजा मुंडेंचा संताप

जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. पंकजा मुंडेंचा  हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही मुंडे समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. ...

पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह ५५ जणांवर गुन्हा, अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Pankaja Munde, Mahadev Jankar and 55 others were booked at Amalner police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह ५५ जणांवर गुन्हा, अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pankaja Munde News : जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला.  ...

मुख्यमंत्र्यांनी अजून थोडी उदारता दाखवावी - पंकजा मुंडे - Marathi News | The Chief Minister should show a little more generosity - Pankaja Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्र्यांनी अजून थोडी उदारता दाखवावी - पंकजा मुंडे

Pankaja Munde Dasara Melava : मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्या माणसासोबत पंकजा मुंडेला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पोहोचावे लागणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. ...

उपद्रवी 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडेंचा इशारा - Marathi News | Soon to deal with harassing 'asymmetrical' activists; Pankaja Munde's hint | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपद्रवी 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडेंचा इशारा

भविष्यात काम करतांना अशा असिमटोमॅटीक लोकांचा बंदोबस्त करणार ...

कचऱ्यावरून संताप; बीडमध्ये महिलेने फोडल्या पालिकेच्या घंटागाड्या अन् जेसीबी  - Marathi News | Anger over waste; In Beed, a woman blew up municipal carts and JCB | Latest beed News at Lokmat.com

बीड :कचऱ्यावरून संताप; बीडमध्ये महिलेने फोडल्या पालिकेच्या घंटागाड्या अन् जेसीबी 

बीड शहरातून निघणारा ओला व सुका कचरा शहरापासून जवळच असलेल्या नाळवंडी रोड परिसरातील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. ...