लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यातील सहा आरोपींचे आत्मसमर्पण - Marathi News | Surrender of six accused in multi-crore grain scam in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यातील सहा आरोपींचे आत्मसमर्पण

आतापर्यंत केवळ एकाच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते ...

महिला रूग्ण, कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of doctor who misbehave with female patients and staff in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला रूग्ण, कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी

माजलगाव तालुक्यातील गंगामसला आरोग्य केंद्रात डॉ.राहुल कोकाटे हे ऑगस्ट २०१९ मध्ये रूजू झाले. ...

रस्ता आणि पूल दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन - Marathi News | Half-naked agitation of villagers demanding repair of roads and bridges | Latest beed News at Lokmat.com

बीड :रस्ता आणि पूल दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन

पौळाचीवाडी येथील रस्त्याची व पुलाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावर चिखल तुडवत जावे लागते. ...

बीड जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक; नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून दहन - Marathi News | Burning of symbolic statue of Narayan Rane in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक; नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून दहन

Shiv Sena Vs Narayan Rane : आज सकाळपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन केली. ...

धक्कादायक ! शेतातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्याने विवाहितेवर अत्याचार - Marathi News | rape on a married woman for stopping of a tractor from a field | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! शेतातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्याने विवाहितेवर अत्याचार

न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  ...

दारूच्या नशेत आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी - Marathi News | The son who murdered his mother under the influence of alcohol was sent to jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या नशेत आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी

क्षुल्लक कारणावरून चौसाळा येथे मुलाने आईचा खून केला ...

घातपाताच्या संशयाला बळ; डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ? - Marathi News | Strength of suspicion of assassination; How did Dr. Swapnil Shinde's ribs break? | Latest beed News at Lokmat.com

बीड :घातपाताच्या संशयाला बळ; डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ?

Dr. Swapnil Shinde death case : डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला आहे ...

डेंग्यू डोके वर काढतोय; धारूरमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थाचा डेंग्यूमुळे मृत्यू - Marathi News | Dengue is drawing to a head; Engineering student dies of dengue in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :डेंग्यू डोके वर काढतोय; धारूरमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थाचा डेंग्यूमुळे मृत्यू

Death due to Dengue : मंगळवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते ...