लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Video : 'वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून देऊ, मराठा शांत बसणार नाही' - Marathi News | Video : 'Let's bomb blow, now Marathas will not be quiet', Narendra patil on maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video : 'वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून देऊ, मराठा शांत बसणार नाही'

Video : स्व. अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिल्यानंतर देखील हा प्रश्न आजपर्यंत कायम असून याला कारणीभूत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असल्याची टीका माजी आ. नरेंद्र पाटील यांनी केली. ...

Corona Vaccine : हद्द झाली ! आरोग्य कर्मचाऱ्याने नातेवाईकांना देण्यासाठी चोरून कोरोना लस आणली - Marathi News | Corona Vaccine: The limit has been reached! In Beed, The health worker stole the corona vaccine to give to relatives | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona Vaccine : हद्द झाली ! आरोग्य कर्मचाऱ्याने नातेवाईकांना देण्यासाठी चोरून कोरोना लस आणली

Corona Vaccine : लस देण्यासाठी आणलेले नातेवाईक आणि संबंधित खेडकर नामक कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ...

Maratha Reservation : 'मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन चालू देणार नाही'; बीडमधून मराठा आरक्षण संघर्ष मोर्चाला सुरुवात - Marathi News | Maratha Reservation : 'The convention will not resume if the demands are not met'; Maratha Reservation Sangharsha Morcha started from Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maratha Reservation : 'मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन चालू देणार नाही'; बीडमधून मराठा आरक्षण संघर्ष मोर्चाला सुरुवात

Maratha Reservation : बीडमध्ये शनिवारी सकाळी हा मराठा आरक्षण संघर्ष क्रांती मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते सुभाष रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ...

मृतदेह अवहेलना प्रकरण : आरोग्य विभाग म्हणतोय, कोरोनाबाधित महिलेची अनावधाने विसरली नोंद - Marathi News | Body contempt case: Health department says corona positive woman inadvertently forgets entry | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृतदेह अवहेलना प्रकरण : आरोग्य विभाग म्हणतोय, कोरोनाबाधित महिलेची अनावधाने विसरली नोंद

गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील लता सुरवसे या महिलेला २१ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून उपचार करण्यात आले व तिचा १७ मे रोजी मृत्यू झाला. ...

अवकाळी पावसाने कमाल झाली, माजलगाव धरणाची पातळी २ 'से.मी'ने वाढली - Marathi News | Due to un seasonal rains, the level of Majalgaon dam increased by 2 cm | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवकाळी पावसाने कमाल झाली, माजलगाव धरणाची पातळी २ 'से.मी'ने वाढली

Rain in Beed : मान्सूनपुर्व पाऊस दोन दिवसापासून पडत असल्याने नाल्या , वडे वाहु लागली आहेत. ...

ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेले कुटुंब ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बचावले - Marathi News | The family trapped in the flood was rescued by the villagers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेले कुटुंब ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बचावले

Rain in Beed: ...

मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप - Marathi News | Cold blooded murder by Thackeray government in the interest of Maratha reservation Serious allegations bjp Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

Maratha Reservation : आम्हाला शिकवू नका. नाकाने कांदे सोलू नका. मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या, शेलार यांनी सरकारला ठणकावलं ...

पंजाबहून तामिळनाडूकडे जाणाऱ्या ट्रकमधून १६० बॉक्स गुटखा आणि तब्बल १८० पोते तंबाखू जप्त  - Marathi News | 160 boxes of gutkha and 180 bags of tobacco seized from truck heading to Tamil Nadu from Punjab | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंजाबहून तामिळनाडूकडे जाणाऱ्या ट्रकमधून १६० बॉक्स गुटखा आणि तब्बल १८० पोते तंबाखू जप्त 

ट्रक पाडळसिंगी टोलनाक्यावर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी व गेवराई पोलिसांनी पकडला. ...