लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Video: पोलीस कार्यालयासमोरच दोघांवर तलवार अन् लोखंडी रॉडने हल्ला; बीडमधील धक्कादायक घटना - Marathi News | Video: Two attacked with sword and iron rod in front of police office; Shocking incident in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: पोलीस कार्यालयासमोरच दोघांवर तलवार अन् लोखंडी रॉडने हल्ला; बीडमधील धक्कादायक घटना

कपिल खान जहीर खान (३५) व अखिल खान झहीर खान (३०, दोघे रा. शहेंशाहवली दर्गा, पेठ बीड) अशी जखमींची नावे आहेत. ...

बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे मात्तबर नेते राजकिशोर मोदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण - Marathi News | beed congress: Congress leader Rajkishore Modi likly to join NCP befor dasera | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे मात्तबर नेते राजकिशोर मोदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राजकिशोर मोदी यांनी बीड जिल्ह्यात कुठेही काँग्रेसची सत्ता नसतांना नगर परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली व अंबाजोगाई काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला निर्माण केला. ...

शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू - Marathi News | farmer who went to graze cattle in a field was died in lighting strike in kada-ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

कडा- आष्टी तालुक्यातील पुंडी येथील एका शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी शेतात जनावरे चारत असताना ... ...

अंबाजोगाई-लातूर रोडवर तिहेरी अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | One teacher killed and two others seriously injured in a triple accident on Ambajogai-Latur road | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई-लातूर रोडवर तिहेरी अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

या अपघातानंतर जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

अंबाजोगाई तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; अनेकांचे सोयाबीनचे ढीग गेले वाहून - Marathi News | Heavy rains again in Ambajogai taluka; Many carried soybeans | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; अनेकांचे सोयाबीनचे ढीग गेले वाहून

Rain fall in Ambejogai रस्त्यांवरून पाणी वाहू लागल्याने शेतात जाणेही मोठ्या मुश्किलीचे ठरू लागले आहे. ...

पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लेंडीनदीच्या पाण्यात बसून केले आंदोलन  - Marathi News | The villagers staged agitation in the Lendi river demanding the bridge | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लेंडीनदीच्या पाण्यात बसून केले आंदोलन 

गेवराई ते जातेगांवकडे जाणाऱ्या रोहितळ येथील रस्त्यावरील लेंडी नदीवर असलेला पुल गेल्या अनेक महिन्यापासून तुटला आहे ...

हुंड्यातील राहिलेल्या पैशांसाठी छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन - Marathi News | Persecution for the money left in the dowry; Married women ended life | Latest beed News at Lokmat.com

बीड :हुंड्यातील राहिलेल्या पैशांसाठी छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन

सासरचे मंडळी हुंड्यात राहिलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ ...

मृत्यूचा सापळा ! वर्षभरात 'या' मार्गावर ४०० अपघातात गेले १९ बळी - Marathi News | Death trap! During the year, 19 people were killed in 400 accidents on this route | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्यूचा सापळा ! वर्षभरात 'या' मार्गावर ४०० अपघातात गेले १९ बळी

आष्टी तालुक्यातील कडा येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. ...