लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड कारागृहात वाल्मीक कराडपासून माझ्या पतीला धोका; धनंजय देशमुखांच्या साडूच्या पत्नीचे पत्र - Marathi News | Threat to my husband Dada Khindkar from Valmik Karad in Beed jail; Letter from Dhananjay Deshmukh's wife to the jailer | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड कारागृहात वाल्मीक कराडपासून माझ्या पतीला धोका; धनंजय देशमुखांच्या साडूच्या पत्नीचे पत्र

बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्यात दादासाहेब खिंडकरसह सात जणांविरोधात अपहरण करून तरुणाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. ...

Aamir Khan: "तुम्ही धीर सोडू नका", आमिर खान आणि किरण रावने संतोष देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट - Marathi News | aamir khan and kiran rao meet santosh deshmukh family dhananjay deshmukh emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही धीर सोडू नका", आमिर खान आणि किरण रावने संतोष देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

Aamir Khan Meets Santosh Deshmukh Family: आमिर खानने घेतली संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट, किरण रावने दिला मायेचा आधार ...

राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत कुठे होणार किती तापमान वाढ? वाचा सविस्तर - Marathi News | How much will the temperature increase in the state compared to last year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत कुठे होणार किती तापमान वाढ? वाचा सविस्तर

सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अॅण्ड पॉलिसी या संस्थेच्या अहवालानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान २०३० पर्यंत १ अंशाने आणि २०५० पर्यंत २ व त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...

ही कसली पोलिसींग? छेड काढणारे आरोपी सोडून पीडितांवरच 'रूबाब', बीडमधील घटना - Marathi News | What kind of policing is this? pressure on the victims, not accused who harassed them | Latest beed News at Lokmat.com

बीड :ही कसली पोलिसींग? छेड काढणारे आरोपी सोडून पीडितांवरच 'रूबाब', बीडमधील घटना

दोन टवाळखोरांनी काढली नर्सिंगच्या मुलीची छेड ...

राज्याच्या भूजलात विषारी नायट्रेटचे प्रमाण वाढले; या सात जिल्ह्यात सापडले नायट्रेट बाधित पाणी नमुने - Marathi News | Toxic nitrate levels in the state's groundwater have increased; Nitrate-contaminated water samples were found in these seven districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या भूजलात विषारी नायट्रेटचे प्रमाण वाढले; या सात जिल्ह्यात सापडले नायट्रेट बाधित पाणी नमुने

Nitrate in Water केंद्राच्या भूजल मंडळामार्फत २०२४ च्या भूजलातील पाणी पातळी व पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये राज्यातील एकूण १,५६७ ठिकाणांच्या पाणी नमुन्यांपैकी ५६० पाणी नमुने विषारी नायट्रेट बाधित आढळून आले आहेत. ...

ब्लास्टिंग करताना जिलेटिन स्फोट; कामगार १० फूट उंच उडून पडला विहिरीत, जागीच मृत्यू - Marathi News | Gelatin explosion while blasting; Worker falls 10 feet into well, dies on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :ब्लास्टिंग करताना जिलेटिन स्फोट; कामगार १० फूट उंच उडून पडला विहिरीत, जागीच मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील तळेगाव शिवारातील घटना; अन्य दोन मजूर गंभीर जखमी ...

मारहाण करून सोने लुटले; ते विकून पार्टी करायला जाण्यापूर्वीच दरोडेखोर पकडले - Marathi News | Robbed of gold after beating; Robbers caught before going to party | Latest beed News at Lokmat.com

बीड :मारहाण करून सोने लुटले; ते विकून पार्टी करायला जाण्यापूर्वीच दरोडेखोर पकडले

एलसीबीची कारवाई, सात पैकी चौघांना बेड्या ...

बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका - Marathi News | Beed police take action; After Walmik Karad, Athawale, MCOCA ACT on Ashti's Bhosale gang | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे. ...