लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

१२ सीमकार्ड बदलले पण पोलिसांनी शोधलेच,फरार गुटखा माफिया अखेर गजाआड - Marathi News | 12 SIM cards changed but the police found out, the absconding gutkha mafia finally arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :१२ सीमकार्ड बदलले पण पोलिसांनी शोधलेच,फरार गुटखा माफिया अखेर गजाआड

crime in Beed : गुन्हा नोंद होऊनही फरार असताना गुटख्याचे रॅकेट चालवित असल्याचे स्पष्ट झाले होते. ...

तोंडी कराराने ११ लाखांच्या मेंढ्या घेतल्या; पैसे मागताच मेंढपाळाला संपवले, सूत्रधार गजाआड - Marathi News | Oral agreement took 11 lakh sheep; Asking for money, the shepherd was killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :तोंडी कराराने ११ लाखांच्या मेंढ्या घेतल्या; पैसे मागताच मेंढपाळाला संपवले, सूत्रधार गजाआड

मेंढ्यांच्या विक्रीतील ११ लाखांची मागणी केल्याने मेंढपाळाचा खून केल्याचे पुढे आले आहे ...

स्वप्नपूर्ती दृष्टीक्षेपात, अहमदनगर-आष्टी हायस्पीड रेल्वे १७ डिसेंबरला धावणार - Marathi News | Ahmednagar-Ashti High Speed Railway to run on December 17 | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वप्नपूर्ती दृष्टीक्षेपात, अहमदनगर-आष्टी हायस्पीड रेल्वे १७ डिसेंबरला धावणार

Beed Railway: दोन वेळाच्या इंजिन चाचणीनंतर आता नगर ते आष्टी अशी १७ डिसेंबरला हायस्पीड रेल्वे धावणार ...

आधुनिक झाशीची राणी ! एसटी संपामुळे विद्यार्थिनीची शाळेसाठी दररोज १० किमीची घोडेस्वारी - Marathi News | modern Queen of Jhansi! Due to ST strike, the girl student's daily 10 km horse riding for school | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधुनिक झाशीची राणी ! एसटी संपामुळे विद्यार्थिनीची शाळेसाठी दररोज १० किमीची घोडेस्वारी

शाळेसाठी दररोज कांगणेवाडी ते उजनी घोड्यावरून प्रवास करणाऱ्या माधवीच्या धाडसाचे होतेय कौतुक ...

आजचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पीत, पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Today is a day dedicated to the service of the people, Pankaja Munde pays homage to Gopinath Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :आजचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पीत, पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर हजारो मुंडे समर्थक उपस्थित होते. ...

खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या - Marathi News | Recurrence of murder ten years later; Father killed in land dispute after son | Latest beed News at Lokmat.com

बीड :खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या

मुलाच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या नात्यातील व्यक्तीनेच केला वडिलांचा खून ...

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित - Marathi News | Health Department leak Case: Peon Shyam Maske suspended for handing money to Prashant Badgire | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित

Health Department leak Case: प्रत्येकाकडून सहा लाख रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...

Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | arogya bharti paper leak case cyber police arrested 2 students prashant badgire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक

आज सायबर पोलीस ठाणात काही परीक्षार्थींनी क गट पेपरफुटी बाबत तक्रार दिली... ...