लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

एक असाही निषेध! त्रस्त ग्राहकाने गाढवाला बांधून शहरभर फिरवली इलेक्ट्रिक बाईक  - Marathi News | In one such protest, a stressed customer tied an electric bike to a donkey and drove around the city | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक असाही निषेध! त्रस्त ग्राहकाने गाढवाला बांधून शहरभर फिरवली इलेक्ट्रिक बाईक 

इलेक्ट्रिक बाईक घेतल्यानंतर सहाच दिवसात बंद पडली ...

‘मन की बात’साठी मजूर रोजगार बुडवून बसले; संवाद न साधताच फोटो दाखवल्याने पदरी निराशा - Marathi News | For 'Mann Ki Baat', the workers skip their jobs;but feels disappointed due to not communicated | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘मन की बात’साठी मजूर रोजगार बुडवून बसले; संवाद न साधताच फोटो दाखवल्याने पदरी निराशा

नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये कड्यातील मजुरांशी करणार होते संवाद ...

घरफोड्या करणारा दुचाकी चोरीकडे वळाला, तिसऱ्याच दिवशी पोलिसांना मिळाला - Marathi News | The burglar turned to steal the bike, which was found by police on the third day | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरफोड्या करणारा दुचाकी चोरीकडे वळाला, तिसऱ्याच दिवशी पोलिसांना मिळाला

शेख आशपाक शेख आसेफ हा सराईत गुन्हेगार असून घरफोड्या करण्यात तो एक्सपर्ट आहे. त्याच्यावर ९० पेक्षा अधिक घरफाेड्यांचे गुन्हे नोंद ...

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाखाली फसवणूक; बीडमधील विद्यार्थीही ‘मेरिट ब्ल्यू’च्या जाळ्यात - Marathi News | Fraud under admission to medical college; Students from Beed also fall into the trap of 'Merit Blue' | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाखाली फसवणूक; बीडमधील विद्यार्थीही ‘मेरिट ब्ल्यू’च्या जाळ्यात

सोशल मीडियात आकर्षक जाहिरातबाजी करून मेरिट ब्ल्यू इंडिया प्रा.लि. या कंपनीने वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त जागांवर प्रवेश मिळवून देण्याचा दावा केला होता. ...

ज्याला बाप समजले त्यानेच कुकर्म केले; रिलेशनशिपमधील महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | 'The girl called the mother ...'; a woman's minor daughter raped by live-in-relation partner | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्याला बाप समजले त्यानेच कुकर्म केले; रिलेशनशिपमधील महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दारूच्या नशेत दुपारी घरी झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार ...

अंबाजोगाईजवळ ट्रक-जीपच्या भीषण अपघातात सात ठार; मृत लातूर जिल्ह्यातील - Marathi News | Six killed in truck-jeep accident in Latur district near Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईजवळ ट्रक-जीपच्या भीषण अपघातात सात ठार; मृत लातूर जिल्ह्यातील

बर्दापूर - अंबासाखर कारखाना रस्त्यावर  ट्रक - क्रुझरचा भीषण अपघात सात ठार, १० जखमी ...

धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले - Marathi News | A 5-year-old boy was crushed by a tractor in front of Dharur bus stand | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले

ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

जुन्या वादातून बापलेकांने शेजाऱ्याचा विटाने ठेचून केला खून, मृतदेह फेकला मक्याच्या शेतात - Marathi News | In an old feud, father-sons killed his neighbor by crushing a brick, threw his body in a corn field | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुन्या वादातून बापलेकांने शेजाऱ्याचा विटाने ठेचून केला खून, मृतदेह फेकला मक्याच्या शेतात

शेजाऱ्याचा बापलेकांसोबत सहा महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता ...