लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Video: हर हर महादेव! देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रीघ - Marathi News | Mahashivratri: In the chanting of Har Har Mahadev, devotees of Shiva come to Vaidyanath temple for darshan | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: हर हर महादेव! देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रीघ

Mahashivratri: श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजेपासून मंदिराच्या पायऱ्यावर भक्त थांबलेले होते. ...

आगीत शेतकऱ्याच्या २ लाख रुपयांची झाली राख; ५ शेळ्यांचाही होरपळून मृत्यू - Marathi News | farmer's Rs 2 lakh cash burns in fire;5 goats also died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :आगीत शेतकऱ्याच्या २ लाख रुपयांची झाली राख; ५ शेळ्यांचाही होरपळून मृत्यू

अचानक लागलेल्या आगीत रोकड, संसारोपयोगी वस्तू जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. ...

“ईडीने आमच्याही गावात थोडं लक्ष घालावं!” बीड जिल्ह्यातील अनेक गावात झळकले बॅनर - Marathi News | ed should pay a little attention to our village too banners flashed in many villages in beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :“ईडीने आमच्याही गावात थोडं लक्ष घालावं!” बीड जिल्ह्यातील अनेक गावात झळकले बॅनर

भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे गावागावात लावलेल्या बॅनरची ईडी दखल घेईल का? याचे उत्तर अनुत्तरित असले तरी या बॅनरबाजीची चर्चा सर्वत्र आहे. ...

बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत - Marathi News | Hawala racket exposed in Beed; unaccounted amount of Rs 51 lakh seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत

सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाकडून तीन ठिकाणी छापासत्र ...

'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर - Marathi News | '100 crore corruption in our ZP group, ED should pay attention'; MNS banners flashed in villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर

ल नांदुर घाट जिल्हा परिषद गटा मध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला आहे ...

गावाकडच्या रेंचोची भन्नाट कल्पना; आईच्या डोळ्यात पाणी आले अन् मुलाने बनवला ‘स्मार्ट चाकू’ - Marathi News | Bravo ! Tears well up in mother's eyes as 7th std son makes 'smart knife' | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावाकडच्या रेंचोची भन्नाट कल्पना; आईच्या डोळ्यात पाणी आले अन् मुलाने बनवला ‘स्मार्ट चाकू’

आई कांदा कापताना तिच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असे. यातून सुचली ही भन्नाट कल्पना ...

टेंपोसह चोरीला गेलेला २३६ कट्टे सोयाबीनचा छडा लागला,तिघांना अटक - Marathi News | Three persons were arrested for stealing 236 sacks of soybeans along with a tempo | Latest beed News at Lokmat.com

बीड :टेंपोसह चोरीला गेलेला २३६ कट्टे सोयाबीनचा छडा लागला,तिघांना अटक

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून आणखी एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ...

आंतरजातीय विवाहाने भावाचा संताप;लग्नाच्या पूर्वसंध्येला बहिणीसह नियोजित वरावर चाकूहल्ला - Marathi News | The thrill of it all! On the eve of the wedding, the brother-in-law stabbed the groom with his sister | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंतरजातीय विवाहाने भावाचा संताप;लग्नाच्या पूर्वसंध्येला बहिणीसह नियोजित वरावर चाकूहल्ला

वधू आणि वर दोघांचा हा दुसरा विवाह होता ...