लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

'मासा लागला गळाला, नगरसेवक कुठे पळाला'; परळीत रस्त्याच्या प्रश्नावरून झळकले बॅनर - Marathi News | 'where did the corporator run'; A banner appeared on the question of the road damage in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मासा लागला गळाला, नगरसेवक कुठे पळाला'; परळीत रस्त्याच्या प्रश्नावरून झळकले बॅनर

रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांनी गांधीगिरी करत बॅनर लावले आहे. ...

परळी गर्भपात प्रकरण: गर्भ अक्षरशः खेचून बाहेर काढणारा सापडला; एक नातेवाईकही अटकेत - Marathi News | A doctor who literally pulls out the fetus; A relative of the married woman is also detained | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी गर्भपात प्रकरण: गर्भ अक्षरशः खेचून बाहेर काढणारा सापडला; एक नातेवाईकही अटकेत

पहिली मुलगी असल्याने दुसरी ही मुलगी नको, असे म्हणून कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भपात केला ...

गेवराईला हायअलर्ट, राक्षसभुवन मंदिराला पाण्याने वेढले; ३२ गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Rakshasabhuvan temple engulfed in water; 32 villages alerted | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईला हायअलर्ट, राक्षसभुवन मंदिराला पाण्याने वेढले; ३२ गावांना सतर्कतेचा इशारा

बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सध्या तरी पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. ...

'पुन्हा मुलगी नको'; घरी येऊन डॉक्टरने केला गर्भपात; चौघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | 'Don't Want A Girl Again'; A doctor came home and performed an abortion; A case has been registered against four | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पुन्हा मुलगी नको'; घरी येऊन डॉक्टरने केला गर्भपात; चौघांवर गुन्हा दाखल 

डॉक्टरला घरी बोलावून प्रथम गर्भलिंग निदान केले, पुन्हा मुलगी असल्याचे निदान झाल्याने केला गर्भपात ...

माजलगाव धरण, गोदावरी पात्रात २८ हजार ५५० क्युसेक आवक; २६ गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 28 thousand 550 cusecs inflow from Jayakwadi to Majalgaon dam, Godavari basin; Vigilance alert for 26 villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण, गोदावरी पात्रात २८ हजार ५५० क्युसेक आवक; २६ गावांना सतर्कतेचा इशारा

सध्या माजलगाव धरणात ४१ टक्के पाणीसाठा असून एक दोन मोठ्या पावसात हे धरण केंव्हाही भरू शकते. ...

बायपासवर बंद पडलेल्या ट्रकवर कंटेनर धडकले; चालक ठार - Marathi News | A container hit a truck stalled on the bypass; Driver killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बायपासवर बंद पडलेल्या ट्रकवर कंटेनर धडकले; चालक ठार

अंदाज न आल्याने कंटेनर ट्रकवर पाठीमागून धडकला. ...

बीडच्या महाजनवाडीत 'पुष्पा'; ६०० किलो चंदनतस्करीचे मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश 'कनेक्शन' - Marathi News | 'Pushpa' in Beed's Mahajanwadi; Madhya Pradesh, Andhra Pradesh 'connection' of 600 kg sandalwood smuggling | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या महाजनवाडीत 'पुष्पा'; ६०० किलो चंदनतस्करीचे मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश 'कनेक्शन'

महाजनवाडी शिवारात अशोक रामहरी घरत याला चंदनाच्या झाडांची खोडे तासून गाभा काढताना रंगेहात पकडले होते. ...

गुटखा प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे, बदल्यांच्या घोळात खांदेपालट रखडली - Marathi News | The Gutkha case has most insulting for Beed police | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुटखा प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे, बदल्यांच्या घोळात खांदेपालट रखडली

‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वीच वेधले होते लक्ष : निलंबनाच्या दणक्याने अनेकांना हादरा ...