लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Vinayak Mete : 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल; ३ ऑगस्ट रोजीही विनायक मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न? - Marathi News | Vinayak Mete Accident Death Audio Clip Viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल; ३ ऑगस्ट रोजीही विनायक मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न?

Vinayak Mete Audio Clip Viral : मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच आण्णासाहेब मायकर नामक कार्यकर्त्याची एक तथाकथीत ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ...

विनायक मेटे मृत्यू प्रकरण; रुग्णालयात आणण्याच्या दोन तासआधी झाला होता मृत्यू! ज्योती मेटे यांचा दावा - Marathi News | Vinayak Mente death case; He died two hours before being brought to the hospital Jyoti Mete's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटे मृत्यू प्रकरण; रुग्णालयात आणण्याच्या दोन तासआधी झाला होता मृत्यू! ज्योती मेटे यांचा दावा

"मेडिकल टरमिनॉलोजीनुसार, मृत्यूपश्चात माणूस पांढरा फटक पडत नाही. मेटे साहेंबाचा चेहरा आतोनात पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाक व कानातून रक्त येत होते." ...

लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral of Vinayak Mete with state honors, merges in panchatva | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. ...

लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय - Marathi News | The funeral procession of former MLA Vinayak Mete started from Shiv Sangram Bhavan. | Latest beed News at Lokmat.com

बीड :लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय

शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर कीर्ती गाजविणाऱ्या नेत्यासाठी बीडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. ...

अपघातानंतर दोन तासांत काय घडलं?, चौकशी व्हायला हवी; विनायक मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला संशय - Marathi News | What happened in two hours after the accident? There should be an inquiry; Vinayak Mete's wife expressed suspicion | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपघातानंतर दोन तासांत काय घडलं?, चौकशी व्हायला हवी; मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला संशय

विनायक मेटे यांच्या निधनाने आई, भाऊ, मुले, पत्नी आणि आप्तस्वकीय शोकसागरात बुडाले. ...

विनायक मेटेंनी आईसाठी गावी नवीन वास्तू बांधली; गृहप्रवेशही ठरला, मात्र नियतीच्या मनात औरच होतं! - Marathi News | Former MLA Vinayak Mete built a new home in the village for his mother | Latest beed News at Lokmat.com

बीड :मेटेंनी आईसाठी गावी नवीन वास्तू बांधली; गृहप्रवेशही ठरला, मात्र नियतीच्या मनात औरच होतं!

विनायक मेटेंच्या अंतिम दर्शनावेळी शोक अनावर: कुटुंबाच्या आक्रोशाने काळीज पिळवटले ...

मेटे साहेब अमर रहे...अंत्यदर्शनाला रीघ, हुंदके अन् अश्रूंनी वातावरण सुन्न - Marathi News | The body of Vinayak Mete was brought from his residence on Barshi Road to Shivsangram Bhawan on Nagar Road in the morning. | Latest beed News at Lokmat.com

बीड :मेटे साहेब अमर रहे...अंत्यदर्शनाला रीघ, हुंदके अन् अश्रूंनी वातावरण सुन्न

लढवय्या, उमदा, तडफदार नेता म्हणून विनायक मेटे यांची ख्याती होती. ...

मराठा आरक्षणासाठी अडीच दशके धडाडत राहिली विनायक मेटेंची तोफ; अंतिम निरोप देण्यासाठी येणार दिग्गज - Marathi News | Former MLA Vinayak Mete's body will be cremated today at 3.30 pm. | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी अडीच दशके धडाडत राहिली विनायक मेटेंची तोफ; अंतिम निरोप देण्यासाठी येणार दिग्गज

अंत्ययात्रेला अलोट गर्दी होणार आहे. अनेक मंत्री, आमदार येणार आहेत,त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ...