लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

'आमची शाळा बंद करू नका, अन्यथा उसतोडणीस जावे लागेल'; विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | 'Don't close our school, then we will became sugarcane worker'; Student's Letter to Chief Minister Eknath Shinde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमची शाळा बंद करू नका, अन्यथा उसतोडणीस जावे लागेल'; विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल. ...

तुम्ही एकटे नसून शासन, प्रशासन तुमच्या पाठीशी, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांना दिला धीर - Marathi News | You are not alone, the government, administration is with you, the district collector has given courage to the victims | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुम्ही एकटे नसून शासन, प्रशासन तुमच्या पाठीशी, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांना दिला धीर

Beed News: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवत जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली ...

मांजरा धरण ओव्हरफ्लो! दोन दरवाजे उघडुन विसर्गास सुरुवात, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Manjara Dam Overflow! Water left in the right canal.. | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरण ओव्हरफ्लो! दोन दरवाजे उघडुन विसर्गास सुरुवात, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मागील आठवड्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या वरच्या बाजूस असलेले २६ लहान-मोठे तलाव व १४ बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मांजरा धरणातही पाण्याची आवक वेगाने सुरू झाली होती.  ...

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींच्या कारला अपघात, रात्री ८.३० वाजताची घटना - Marathi News | BJP spokesperson Madhav Bhandari's car met with an accident near Massajog | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींच्या कारला अपघात, रात्री ८.३० वाजताची घटना

माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे ...

नुकसानीच्या पाहणीसाठी आमदारांनी सांभाळले ट्रॅक्टरचे स्टेरिंग, पण चिखलात पडले अडकून - Marathi News | Video: MLA Balasaheb Aajabe managed the steering of the tractor to inspect the farmers damage, but got stuck in the mud | Latest beed News at Lokmat.com

बीड :नुकसानीच्या पाहणीसाठी आमदारांनी सांभाळले ट्रॅक्टरचे स्टेरिंग, पण चिखलात पडले अडकून

जोरदार पाऊस आणि चिखलामुळे ट्रॅक्टर अडकल्याने आमदार आणि अधिकाऱ्यांना काही काळ अडकून पडावे लागले.  ...

ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या तरुण व्यापाऱ्याचा मृतदेह अखेर सापडला  - Marathi News | The body of a young businessman who was drowned has finally been found | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या तरुण व्यापाऱ्याचा मृतदेह अखेर सापडला 

चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जीप ओढ्यात बुडाली. ...

परळीतील कुख्यात दारुमाफिया स्थानबध्द; हर्सूल कारागृहात रवानगी - Marathi News | Parli's notorious Darumafia booked under MPDA; Sent to Harsul Jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील कुख्यात दारुमाफिया स्थानबध्द; हर्सूल कारागृहात रवानगी

शेख मंजूर शेख खाजामिया (५२,रा.गणेशपार , परळी) असे आरोपीचे नाव आहे. ...

मांजरा धरणातील पाणीसाठी ९४ टक्क्यांवर; बीड, लातूरसह उस्मानाबादकरांना दिलासा - Marathi News | Manjra Dam at 94 percent; Dissolution can happen at any moment | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरणातील पाणीसाठी ९४ टक्क्यांवर; बीड, लातूरसह उस्मानाबादकरांना दिलासा

कोणत्याही क्षणी होऊ शकतो विसर्ग, प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...