लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

कंत्राटी, बाह्य यंत्रणेमार्फत भरती केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन पाच महिन्यांपासून थकले - Marathi News | Salaries of officers and employees recruited through contractual, external system have been delayed for five months | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंत्राटी, बाह्य यंत्रणेमार्फत भरती केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन पाच महिन्यांपासून थकले

२ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन : जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले - Marathi News | NEET EXAM Result: Mother taught by working homemade servant; After working hard, the boy Vinayak Bhosale scored 595 marks in the NEET exam | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले

NEET EXAM Result : वडिलांच्या निधनानंतर आईने लोकांची धुनी-भांडी करून दिला शिक्षणास आधार ...

विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान - Marathi News | Central Youth Festival of the University from 16th to 19th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान

कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी विद्यापीठ परिसरात ९ रंगमंच उभारण्यात येतील; कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची माहिती ...

बीड जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव; शेतकरी-दुग्धव्यावसायिक चिंतेत  - Marathi News | Intrusion of Lumpy Disease in Beed District; Farmer-dairy concern | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव; शेतकरी-दुग्धव्यावसायिक चिंतेत 

आष्टी तालुक्यातील देवळाली, इमनगांव येथील जनावरांना लागण  ...

बीडमध्ये शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर; नारायणा स्कूल बंद करण्याचे आदेश, फौजदारीची तंबी - Marathi News | Education department in Beed on action mode; Order to close Narayana e techno School | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर; नारायणा स्कूल बंद करण्याचे आदेश, फौजदारीची तंबी

नारायणा ई- टेक्नो स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा कोणत्याही यू- डायस क्रमांकाशिवाय सुरू आहे. ...

टाकरवण आरोग्य केंद्रातील रबरी शिक्का प्रकरण; खाजगी कंपनीच्या तंत्रज्ञाची हकालपट्टी - Marathi News | Rubber stamp for attendance case at Takravana Health Centre; Dismissal of technician of private company | Latest beed News at Lokmat.com

बीड :टाकरवण आरोग्य केंद्रातील रबरी शिक्का प्रकरण; खाजगी कंपनीच्या तंत्रज्ञाची हकालपट्टी

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर तडकाफडकी कारवाई ...

कंबोज, सोमय्या सारखी अमराठी नावे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी शिवसेना खंबीर - Marathi News | Amrathi names like Kamboj, Rana, Somayya are now looking to become fortunes of Maharashtra | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंबोज, सोमय्या सारखी अमराठी नावे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी शिवसेना खंबीर

पातळी सोडून बोलणाऱ्या लोकांना गृहमंत्री अमित शहा आवर घालतील असे वाटले होते. पण शहा यांचा संपूर्ण दौरा आणि भाषण हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर होते. ...

भरधाव वेगातील कार वळणावर उलटून अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी आणि दोन मुले जखमी - Marathi News | A speeding car overturns on a curve and crashes; Husband killed, wife and two children injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव वेगातील कार वळणावर उलटून अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी आणि दोन मुले जखमी

सासुरवाडीवरून पत्नी आणि मुलांना घेऊन परत गावी येताना झाला अपघात ...