लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

आधीच खड्डे त्यात एकाने रस्ताच खोदला, बीड-कडा महामार्गावर प्रवास्यांना मरणयातना - Marathi News | Someone has dug the road, causing death to travelers on the Beed-Kada highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधीच खड्डे त्यात एकाने रस्ताच खोदला, बीड-कडा महामार्गावर प्रवास्यांना मरणयातना

अनधिकृतपणे रस्ता खोदल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ...

आधी सेवा द्या,मग मुख्यालयी राहण्याचे बोला;डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज - Marathi News | Serve first, then speak of staying at headquarters; Doctors, staff work in Beed wearing black ribbons on work | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधी सेवा द्या,मग मुख्यालयी राहण्याचे बोला;डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. ...

पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय - Marathi News | big shock to Pankaja Munde, Single-handed victory of NCP panel in Seva Cooperative Society elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय

परली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी पांगरी-लिंबुटाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्व जागावर विजय मिळवला आहे. ...

'इन्स्टा'वरून प्रेम जुळले, पण तरुणाच्या मनात काळे होते; अत्याचारानंतर तरुणीस केले ब्लॅकमेल - Marathi News | Love met through Instagram, but the young man had black thoughts; The young woman was blackmailed after the raped | Latest beed News at Lokmat.com

बीड :'इन्स्टा'वरून प्रेम जुळले, पण तरुणाच्या मनात काळे होते; अत्याचारानंतर तरुणीस केले ब्लॅकमेल

तरुणीचे अश्लील फोटो धाडले तिच्या नातेवाईकांसह मित्रमैत्रिणींना, पुण्याच्या तरुणावर बीडमध्ये गुन्हा दाखल ...

धोकादायक वळणावर कार पुलावरून कोसळली; व्यापाऱ्याचा मृत्यू, कुटुंबातील तिघे गंभीर जखमी - Marathi News | A car crashes off a bridge at a dangerous curve; The businessman died, three members of the family were seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :धोकादायक वळणावर कार पुलावरून कोसळली; व्यापाऱ्याचा मृत्यू, कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

राजस्थानवरून परतणाऱ्या जामखेड येथील व्यापारी कुटुंबावर काळाचा घाला ...

कोंबिग ऑपरेशनचे यश, पोलिसांनी पाठलाग करत वर्षभरापासून फरार आरोपीस घेतले ताब्यात - Marathi News | The success of the combing operation of the police, the accused who had been absconding for a year was arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोंबिग ऑपरेशनचे यश, पोलिसांनी पाठलाग करत वर्षभरापासून फरार आरोपीस घेतले ताब्यात

आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाणे हद्दीतील वाहीरा येथे २०२१ मध्ये घरफोडी प्रकरणात होता फरार ...

सहा दिवसांपासून बेपत्ता तरूणाचा अखेर नदीपात्रात आढळला मृतदेह - Marathi News | The body of a young man who had been missing for six days was finally found in the river bed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सहा दिवसांपासून बेपत्ता तरूणाचा अखेर नदीपात्रात आढळला मृतदेह

पाय घसरून नदीत बुडाल्यानंतर पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज ...

Video: ऐन बैठकीत कोब्रा सापाच्या 'एन्ट्री'ने आरोग्य कर्मचाऱ्यांची उडाली धांदल - Marathi News | The 'entry' of a cobra snake in a meeting of health workers in Dhamangaon Primary health clinic | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: ऐन बैठकीत कोब्रा सापाच्या 'एन्ट्री'ने आरोग्य कर्मचाऱ्यांची उडाली धांदल

बैठक सुरू असतानाच प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक निघाला कोब्रा साप  ...