लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड जिल्ह्यातील २१ वाळू घाटांवर शिक्कामोर्तब   - Marathi News | Sealing of 21 Sand Ghats in Beed District | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील २१ वाळू घाटांवर शिक्कामोर्तब  

Beed News: बीड जिल्ह्यातील २१ वाळू घाट सुरु होणार असून त्या संदर्भातील प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यातच वाळू टेंडर स्वीकृतीला सुरुवात होईल. ...

कुटुंब शेतीच्या कामात व्यस्त होते, इकडे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडले, दागिन्यांसह रोकड लंपास - Marathi News | The family was engaged in agricultural work, here thieves broke into the house in broad daylight, looted cash along with jewels. | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुटुंब शेतीच्या कामात व्यस्त होते, इकडे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडले, दागिन्यांसह रोकड लंपास

भरदिवसा घरफोडी करून ३ तोळे दागिन्यांसह तीस हजारांची रोकड लंपास  ...

Marathawada Muktisangram Din: अंबाजोगाईत ऐतिहासिक बुरुजावर झाले ध्वजारोहण - Marathi News | Marathawada Muktisangram Din: Flag hoisting ceremony at Ambajogai historical tower | Latest beed News at Lokmat.com

बीड :Marathawada Muktisangram Din: अंबाजोगाईत ऐतिहासिक बुरुजावर झाले ध्वजारोहण

Marathawada Muktisangram Din: यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार करण्यात आला  ...

जनहिताचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा; ९० दिवसानंतरही राज्यकारभार सुरळीत नाही: अजित पवार - Marathi News | cancellation of public interest decisions increased; Even after 90 days governance is not smooth in Maharashtra: Ajit Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :जनहिताचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा; ९० दिवसानंतरही राज्यकारभार सुरळीत नाही: अजित पवार

राज्यात आमचे सरकार असते तर वेदांत प्रकल्प आम्ही राज्याबाहेर जाऊ दिला नसता. ...

GST कर्मचारी संघटनेच्या उच्चपदावर प्रथमच महिला; बीडच्या प्रेरणा चव्हाण बनल्या खजीनदार - Marathi News | First woman in top post of GST staff union; Beed's Prerna Chavan became the treasurer | Latest beed News at Lokmat.com

बीड :GST कर्मचारी संघटनेच्या उच्चपदावर प्रथमच महिला; बीडच्या प्रेरणा चव्हाण बनल्या खजीनदार

वस्तू व सेवाकर कर्मचारी संघटनेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. ...

बीडमध्ये ध्वजारोहण सुरू असतानाच शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | A farmer attempted self-immolation while flag hoisting was underway in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ध्वजारोहण सुरू असतानाच शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र, न्याय न मिळाल्याने त्यांनी आत्महदहन करण्याचा इशारा दिला होता. ...

मराठा समाजाविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered in Beed against a police officer who used abusive language against the Maratha community | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा समाजाविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ...

शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी कार्यालयावरील बॅनरवरून हटवले आदित्य व उद्धव ठाकरेंचे फोटो  - Marathi News | Shinde group's district chief removed photos of Aditya and Uddhav Thackeray from the banner on the office | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी कार्यालयावरील बॅनरवरून हटवले आदित्य व उद्धव ठाकरेंचे फोटो 

संपर्क कार्यालयावर नवे बॅनर बसविण्याच्या हालचाली ...