लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बाराही महिने नदी पार करण्याची कसरत, पावसाळ्यात ३ महिने बुडते शाळा - Marathi News | Not only the monsoon, but the exercise of crossing the river for twelve months! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाराही महिने नदी पार करण्याची कसरत, पावसाळ्यात ३ महिने बुडते शाळा

तीन महिने बुडते शाळा ...

नाळवंडीतील रबरी शिक्का हजेरी प्रकरण: अडीच वर्षांपासून पडलेली फाईल पुन्हा उघडली - Marathi News | Nalwandi Rubber Stamp Attendance Case: Two-and-a-half-year-old file reopened | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाळवंडीतील रबरी शिक्का हजेरी प्रकरण: अडीच वर्षांपासून पडलेली फाईल पुन्हा उघडली

'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस, आरोग्य विभागाच्या कारवाईच्या हालचाली सुरू ...

सायबर पोलिसांमुळे तीन लाख रूपये मिळाले परत; बीडमधील घटना - Marathi News | Three lakh rupees recovered due to cyber police Incidents in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर पोलिसांमुळे तीन लाख रूपये मिळाले परत; बीडमधील घटना

पॅन कार्ड अपडेटच्या नावाखाली केली होती फसवणूक ...

धारूरमध्ये महिला सरकारी वकिलास लाच घेताना पकडले - Marathi News | Woman Public Prosecutor Caught Taking Bribe in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये महिला सरकारी वकिलास लाच घेताना पकडले

निकालाची प्रत देण्यासाठी घेतले पैसे ...

शासनाकडे पैसे नाहीत, मी पदरमोड करून खड्डे बुजवतो; अधिकाऱ्याने हात झटकले - Marathi News | The government has no money, I pay from my pocket and fill the ditches; The officer shook his hands | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासनाकडे पैसे नाहीत, मी पदरमोड करून खड्डे बुजवतो; अधिकाऱ्याने हात झटकले

आम्ही भिकमागो आदोलन करून तुमचे पैसे देतो साहेब... ...

वाण नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा बुडून मृत्यू  - Marathi News | A farm laborer who had gone to catch fish in the Vaan riverbed drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाण नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा बुडून मृत्यू 

गेल्या वर्षी देखील वाण नदीत एका गुराख्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ...

Video: चप्पूत बसून आरोग्यसेवकांचा गोदापात्रातून जीवघेणा प्रवास, गर्भवतीकडे घेतली धाव - Marathi News | Salute to duty! The life-threatening journey of healthcare workers from Godapatra by rowing, they rushed to the pregnant woman | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: चप्पूत बसून आरोग्यसेवकांचा गोदापात्रातून जीवघेणा प्रवास, गर्भवतीकडे घेतली धाव

गव्हाणथडीच्या गर्भवतीला टाकरवण आरोग्य केंद्रात आणण्यासाठी घेतली धाव ...

माजलगाव धरणात ३४ तासानंतर डॉक्टरांचा मृतदेह सापडला; शोध घेणाऱ्या NDRF जवानाचा मृत्यू - Marathi News | Doctor's body found in Majalgaon dam after 34 hours; NDRF personnel killed during search operation | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरणात ३४ तासानंतर डॉक्टरांचा मृतदेह सापडला; शोध घेणाऱ्या NDRF जवानाचा मृत्यू

बचाव पथके व स्थानिक मच्छीमार तरुणांच्या शोधमोहीमेस यश न आल्याने आज कोल्हापूर येथून 11 जणांच्या एनडीआरएफ पथकास पाचारण करण्यात आले.  ...