लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

भगवान गडाचा दसरा मेळावा पुन्हा वादात; कृती समिती घेणार पायथ्याला मेळावा - Marathi News | Bhagwan Gad's Dussehra gathering in controversy again; An action committee should meet at the foothills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगवान गडाचा दसरा मेळावा पुन्हा वादात; कृती समिती घेणार पायथ्याला मेळावा

भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या मेळाव्यास बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव, अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीकासार, मालेवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव घेऊन विरोध दर्शविला आहे. ...

भगवानगडाचाही दसरा मेळावा पुन्हा वादात, तीन गावांतील ग्रामस्थांकडून विरोध - Marathi News | Dussehra gathering of Bhagwangad also in controversy again oppose from villagers of three villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :भगवानगडाचाही दसरा मेळावा पुन्हा वादात, तीन गावांतील ग्रामस्थांकडून विरोध

भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा काही वर्षांपूर्वी खंडित झाली होती. ...

जलजीवनच्या कामात अनियमितता? चौकशी अहवालास लागणार उशीर  - Marathi News | Irregularities in the work of Jal Jeevan in Beed ? Inquiry report will be delayed | Latest beed News at Lokmat.com

बीड :जलजीवनच्या कामात अनियमितता? चौकशी अहवालास लागणार उशीर 

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

बीडच्या नयन बारगजेची किक लयभारी; तायक्वांदोच्या आंतरराष्ट्रीय खेळात पटकावले कांस्यपदक - Marathi News | Beed's Nayan Bargaje's kick won medal; Won Bronze Medal in Taekwondo International Games | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या नयन बारगजेची किक लयभारी; तायक्वांदोच्या आंतरराष्ट्रीय खेळात पटकावले कांस्यपदक

शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे, लाला भिल्लारे , प्रविण सोंनकुल, डॉ. अविनाश बारगजे व अमोल तोडणकर यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले. ...

न्याय मिळवून देतो सांगून पिडीतेच्या कुटुंबाला ३ लाखांचा गंडा, कारवाईसाठी कुटुंबाचे उपोषण - Marathi News | 3 lakhs fraud to the victim's family by saying that justice will be done, the family will go on a fast for action | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्याय मिळवून देतो सांगून पिडीतेच्या कुटुंबाला ३ लाखांचा गंडा, कारवाईसाठी कुटुंबाचे उपोषण

न्यायाच्या अपेक्षेत असलेल्या पिडीत कुटुंबाला मात्र सर्व आरोपींना जामीन मिळाल्याने धक्का बसला. ...

मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ डॉक्टरांविषयी कृतज्ञता; अपंगांना प्रमाणपत्र पुरविण्याची मोफत सुविधा - Marathi News | Gratitude to the doctor in memory of the child; Free facility of providing certificate to disabled persons | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ डॉक्टरांविषयी कृतज्ञता; अपंगांना प्रमाणपत्र पुरविण्याची मोफत सुविधा

मित्रा साठी एक दिवस धंदा न करता सेवा करायची. दुकान उघडायचे. सेवा द्यायची पण पैसे घ्यायचे नाहीत.  ...

'दसऱ्याच्या तयारीला लागा, भगवान भक्तीगडावर भेटू', पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन - Marathi News | Pankaja Munde: 'Get ready for Dussehra, meet at Bhaktigarh', Pankaja Munde's appeal | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दसऱ्याच्या तयारीला लागा, भगवान भक्तीगडावर भेटू', पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन

पंकजा मुंडे यांनी व्हिडिओद्वारे दसरा मेळाव्यासाठी सर्व भाजप समर्थकांना येण्याचे आवाहन केले आहे. ...

हैदराबादमध्ये बाईक चोरून बीडमार्गे राजस्थानला निघाला; पोलीस दिसताच माघारी फिरला पण... - Marathi News | A Dhoomstyle thief who stole a bike in Hyderabad and left for Rajasthan was caught in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :हैदराबादमध्ये बाईक चोरून बीडमार्गे राजस्थानला निघाला; पोलीस दिसताच माघारी फिरला पण...

संशयावरून पाठलाग करत नागरिकांनी पडकून केले बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन ...