लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा: धनंजय मुंडे - Marathi News | Solve the issue of employment of the project victims in thermal power station immediately | Latest beed News at Lokmat.com

बीड :औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा: धनंजय मुंडे

परळी वैद्यनाथ व अन्य औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसादर्भात धनंजय मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ...

आष्टी, शिरूर परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद - Marathi News | Leader of burglary gang jailed in Shirur area of Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी, शिरूर परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद

इतर जिल्ह्यातील गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे ...

फेक कस्टमर केअर नंबरचा डॉक्टरला फटका; सायबर भामट्यांनी 'एनीडेस्क'ने बँकखाते केले रिकामे - Marathi News | Doctor hit by fake customer care number; Bank accounts emptied by using 'AnyDesk' app by cyber criminals | Latest beed News at Lokmat.com

बीड :फेक कस्टमर केअर नंबरचा डॉक्टरला फटका; सायबर भामट्यांनी 'एनीडेस्क'ने बँकखाते केले रिकामे

पार्सल रिटर्न करण्यासाठी गुगलवरून मिळवला होता कस्टमर केअर नंबर ...

दीड महिन्यांचा बाळाला मुदत संपलेला डोस पाजला; अखेर डॉ. शरद पवारसह एका नर्सवर गुन्हा - Marathi News | A one-and-a-half-month-old baby received an expire dose; Finally Crime against a nurse along with Dr. Sharad Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :दीड महिन्यांचा बाळाला मुदत संपलेला डोस पाजला; अखेर डॉ. शरद पवारसह एका नर्सवर गुन्हा

राजकीय दबाव आणल्याने अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. ...

जीप- दुचाकीची समोरासमोर धडक; एका मुलाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Jeep-bicycle head-on collision; One child died on the spot, three were seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :जीप- दुचाकीची समोरासमोर धडक; एका मुलाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

जखमी दोघांवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर उतरले रस्त्यावर; पुनर्नियुक्तीची केली मागणी - Marathi News | Beedkar took to the streets in support of Tukaram Mundhe; Reappointment sought | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर उतरले रस्त्यावर; पुनर्नियुक्तीची केली मागणी

मोर्चात विविध सामाजिक संघटना सर्वपक्षीय नेते यांचा सहभाग होता. प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ...

शेतकऱ्याने पोटाला चिमटा घेत साठवलेली रोकड चोरट्यांनी केली लंपास - Marathi News | Thieves stole lakhs of rupees stored by the farmer by pinching his stomach from the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याने पोटाला चिमटा घेत साठवलेली रोकड चोरट्यांनी केली लंपास

याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु केला आहे.  ...

धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला; बीडमध्ये ढोल वाजवत मोर्चा - Marathi News | Dhangar reservation issue flared up again; Drumming procession in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला; बीडमध्ये ढोल वाजवत मोर्चा

अनेक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत, परंतू आरक्षणाबाबत कोणीच बोलत नाही. ...