लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Raj Thackeray : राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या प्रकरण..? - Marathi News | Raj Thackeray: Raj Thackeray will appear in Parli court on January 18, know the case..? | Latest beed News at Lokmat.com

बीड :Raj Thackeray : राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या प्रकरण..?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ...

डीएड केले पण नोकरी लागेना; बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या - Marathi News | did D.ed but no job; Youth commits suicide due to unemployment | Latest beed News at Lokmat.com

बीड :डीएड केले पण नोकरी लागेना; बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

काळेगावघाट येथील दयानंद हरिश्चंद्र गाताडेने डी.एडचे शिक्षण घेतले होते ...

भगवे झेंडे, भगव्या टोप्यांनी वेधले लक्ष; अंबाजोगाईत निघाला हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा - Marathi News | Saffron flags, saffron caps attract attention; Hindu religious defense silent march started in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :भगवे झेंडे, भगव्या टोप्यांनी वेधले लक्ष; अंबाजोगाईत निघाला हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा

अनेक शेतकरी व पशुपालकांनी गाईंसह मोर्चात सहभाग घेत पशुपालन व गोमतेचे रक्षण व संवर्धनाचा संदेश दिला. ...

फिर्यादीच निघाला आरोपी; वर्गमित्राच्या मदतीने दुकानाची ६ लाखांची रोकड पळवल्याचे उघड - Marathi News | The plaintiff turned out to be the accused; servant looted 6 lakh cash of shop with the help of a classmate | Latest beed News at Lokmat.com

बीड :फिर्यादीच निघाला आरोपी; वर्गमित्राच्या मदतीने दुकानाची ६ लाखांची रोकड पळवल्याचे उघड

दुकानाचे ६ लाख रुपये घेऊन येत असताना लुटल्याचा रचला बनाव ...

जीप पलटी होवून बीडचा तरुण ठार: ऊसतोड मजुराचे धान्य घेऊन जाताना घटना - Marathi News | Beed youth killed as jeep overturns: incident while carrying sugarcane laborer's grains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीप पलटी होवून बीडचा तरुण ठार: ऊसतोड मजुराचे धान्य घेऊन जाताना घटना

सांगली जिल्ह्यातील जतमध्ये अपघात ...

निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग; नगरसेवकाची तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू - Marathi News | Anger due to working against the election; Three were brutally beaten by the corporator, one died | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग; नगरसेवकाची तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

याप्रकरणी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपी नगरसेवक फरार आहे ...

देव कोंडला त्याला सोडवा...'; कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित - Marathi News | The police were surprised by the unique complaint of the family in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :देव कोंडला त्याला सोडवा...'; कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित

कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित ...

१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद - Marathi News | 12 crores deposited in the accounts of 12 thousand farmers in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद

सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा कंपनीने तसे पत्र पाठवले आहे. ...