लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A half built road is fatal; bus hits bike, one died, two seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगावजवळ पुन्हा झाला अपघात ...

सोलापूरातील २०१६ सालच्या चोरीचे धागेदोरे माजलगावपर्यंत; पोलिसांनी सराफाला घेतले ताब्यात - Marathi News | 2016 robbery in Solapur leads to Majalgaon; Police detained jewelry shop owner | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोलापूरातील २०१६ सालच्या चोरीचे धागेदोरे माजलगावपर्यंत; पोलिसांनी सराफाला घेतले ताब्यात

सोलापूर येथे 2016 साली एक घरफोडी झाली होती. या घरफोडीत 35 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. ...

राज ठाकरे परळी कोर्टात हजर; ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द - Marathi News | Raj Thackeray appears in Parli court; Cancellation of arrest warrant with penalty | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज ठाकरे परळी कोर्टात हजर; ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

सन २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ...

कोटेशन भरले, आता वीज जोडणीसाठी पैसे मागतात; हतबल शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Quotation paid, now asking for payment for electricity connection; A desperate farmer's attempt at self-immolation | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोटेशन भरले, आता वीज जोडणीसाठी पैसे मागतात; हतबल शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

दोन वर्षापूर्वी तालुक्यातील टाकळी येथील धनराज घुले आणि इतर दोन शेतकऱ्यांनी  वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेले आहे. ...

देवेंद्र फडणवीसांकडून बहुजनांचे नेतृत्व पंकजा मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न: सुषमा अंधारे - Marathi News | Attempts by Devendra Fadnavis to end Bahujan leadership Pankaja Munde; Sushma Andhare | Latest beed News at Lokmat.com

बीड :देवेंद्र फडणवीसांकडून बहुजनांचे नेतृत्व पंकजा मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न: सुषमा अंधारे

पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबे यांचे फडणवीस समर्थन करत आहेत ...

बीड जिल्हा हादरवणारे तिहेरी हत्याकांड, पती-पत्नी, बाळंतीण मुलीचा खून करणाऱ्यांना जन्मठेप - Marathi News | Gevrai triple murder case, life imprisonment for two who killed husband, wife, daughter | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा हादरवणारे तिहेरी हत्याकांड, पती-पत्नी, बाळंतीण मुलीचा खून करणाऱ्यांना जन्मठेप

बीड जिल्हा हादवणाऱ्या घटनेत न्यायालयात निकाल, तब्बल २२ साक्षीदार तपासण्यात आले ...

गडावरील नाथांचा आशिर्वाद मिळालाच; पण राजकारणात गोपीनाथांचादेखील आशिर्वाद मिळाला- देवेंद्र फडणवीस - Marathi News | The blessings of the Nath were received; But Gopinath blessings also received in politics - Devendra Fadnavis | Latest beed News at Lokmat.com

बीड :गडावरील नाथांचा आशिर्वाद मिळालाच; पण राजकारणात गोपीनाथांचादेखील आशिर्वाद मिळाला- देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या 47वा पुण्यातिथी सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्खमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते. ...

मोठी कारवाई; आष्टीत स्फोटकांच्या जीपमधून ६५ किलो गांजा जप्त - Marathi News | major action; 65 kg ganja seized from explosives jeep in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी कारवाई; आष्टीत स्फोटकांच्या जीपमधून ६५ किलो गांजा जप्त

१० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात ...