लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दुर्मिळ! शेळीने मागील वर्षी ४ तर यंदा ५ पिलांना दिला जन्म, पशुपालकाच्या घरी आनंदोत्सव - Marathi News | happiness at the home of the farmer, the goat gave birth to 4 babies last year and 5 this year | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्मिळ! शेळीने मागील वर्षी ४ तर यंदा ५ पिलांना दिला जन्म, पशुपालकाच्या घरी आनंदोत्सव

आष्टी तालुक्यातील दादेगांव येथील आश्चर्यकारक घटना  ...

Crime News: न विचारता माहेरी गेल्याने पत्नीचा खून; पतीस जन्मठेप - Marathi News | Crime News: Murder of wife for leaving home without asking; Life imprisonment for husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :न विचारता माहेरी गेल्याने पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

Crime News: न विचारता माहेरी का आलीस, असे कारण काढून सासुरवाडीत येऊन   चाकूने भोसकून पत्नीची हत्या केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी बोरखेड (ता. बीड) येथे घडली होती. ...

बीडमध्ये ५२ शिक्षकांच्या निलंबनानंतर आणखी २६ दिव्यांग शिक्षक रडारवर, आज सुनावणी - Marathi News | After suspension of 52 teachers in Beed, 26 more disabled teachers on radar | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ५२ शिक्षकांच्या निलंबनानंतर आणखी २६ दिव्यांग शिक्षक रडारवर, आज सुनावणी

प्राथमिक शिक्षक संवर्गातील सर्वसाधारण बदल्यांतर्गत शिक्षक, कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे पाल्य, नातेवाइकांनी त्यांच्याकडील दिव्यांग प्रमाणपत्रानुसार स्वारातीमध्ये अपंग मंडळापुढे वैद्यकीय पुर्नतपासणी करून घेतली होती. ...

चालकाकडून पैसे भेटले नाहीत, दरोडेखोरांनी ट्रकमधील ६ टन साखर दुचाकीवरून पळवली - Marathi News | No money was received from the driver, the robbers stole 6 tons of sugar from the truck | Latest beed News at Lokmat.com

बीड :चालकाकडून पैसे भेटले नाहीत, दरोडेखोरांनी ट्रकमधील ६ टन साखर दुचाकीवरून पळवली

सहा आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतले ...

बेपत्ता विवाहितेच्या तपासात बालविवाह उघड; पतीसह सासू-सासरे, आईवडिलांवर गुन्हा - Marathi News | Child marriage revealed in missing women investigation; Crime against mother-in-law, parents along with husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :बेपत्ता विवाहितेच्या तपासात बालविवाह उघड; पतीसह सासू-सासरे, आईवडिलांवर गुन्हा

एक वर्षानंतर बालविवाह केल्याचे उघड; १० नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

सुखद! परळी ते लातूररोड मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी - Marathi News | Pleasant! Electric engine testing on Parli to Latur Road route | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुखद! परळी ते लातूररोड मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी

रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे  सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. ...

मृत्यू जवळून पाहिला; वळणावर चालकाचा ताबा सुटला, लोखंडी रेलिंग कारच्या आरपार गेली - Marathi News | Death watched closely; The driver lost control at the turn, the iron railing went over the car | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्यू जवळून पाहिला; वळणावर चालकाचा ताबा सुटला, लोखंडी रेलिंग कारच्या आरपार गेली

कानिफनाथ डोंगराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात ...

शेतकऱ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळ्याने खळबळ; नातेवाईकांचा हत्या झाल्याचा आरोप - Marathi News | Excitement after finding the hanged body of a farmer; Accused of killing relatives | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळ्याने खळबळ; नातेवाईकांचा हत्या झाल्याचा आरोप

ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ...