लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अंबाजोगाईतील कुख्यात गुंड मोहन मुंडे हर्सूल कारागृहात स्थानबध्द - Marathi News | Notorious gangster Mohan Munde of Ambajogai lodged in Hersul Jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईतील कुख्यात गुंड मोहन मुंडे हर्सूल कारागृहात स्थानबध्द

अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचे प्रकरण अलीकडेच गाजले होते. ...

बीडमध्ये बालविवाह रोखताना वधूमातेची आत्महत्येची धमकी - Marathi News | Bride mother threatens suicide while preventing child marriage in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बालविवाह रोखताना वधूमातेची आत्महत्येची धमकी

पोलिसांनी विचारपूस सुरू केल्यावर लग्न नव्हे तर साखरपुडा आहे, असे सांगितले गेले. मात्र, मांडवात नवीन गादी, पलंग व संसारोपयोगी वस्तू मांडलेल्या होत्या. ...

स्टेअरिंगला हिसका देऊन खुनाच्या आरोपीचा पलायनाचा प्रयत्न; जीप उलटून ४ पोलिस जखमी - Marathi News | Accused of murder attempts to escape by grabbing the steering wheel; 4 policemen injured in jeep overturn | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्टेअरिंगला हिसका देऊन खुनाच्या आरोपीचा पलायनाचा प्रयत्न; जीप उलटून ४ पोलिस जखमी

ससेवाडी फाट्यावरील घटना: पंचनाम्यासाठी जाताना खुनातील आरोपीचे कृत्य ...

आत्याच्या मुलीचा कारनामा, मित्राच्या मदतीने मामाच्या मुलीचा विहिरीत ढकलून केला खून - Marathi News | The exploits of Aunt's daughter; With the help of a friend, uncle's daughter was killed by pushing him into a well | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्याच्या मुलीचा कारनामा, मित्राच्या मदतीने मामाच्या मुलीचा विहिरीत ढकलून केला खून

तब्बल चार तासांनी मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. ...

वाचवा वाचवा! जीवाच्या आकांताने काका धावत होते, पुतण्याने गाठून कोयत्याने केले सपासप वार - Marathi News | The thrill of the morning! The uncle was running for his life, the nephew caught up and attacked the coyote | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाचवा वाचवा! जीवाच्या आकांताने काका धावत होते, पुतण्याने गाठून कोयत्याने केले सपासप वार

पहाटेचा थरार, पुतण्याने घरात घुसून केला काका-काकूवर हल्ला, काकाचा मृत्यू तर इतर तिघे गंभीर जखमी ...

आईचे शिवणकाम, वडिलांच्या शेतातील कष्टाचे चीज झालं; स्वयंअध्ययन करून पोरग MPSC पास - Marathi News | Mother's sewing, father's hard work got results; Child Sachin Wanve MPSC pass by self study | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईचे शिवणकाम, वडिलांच्या शेतातील कष्टाचे चीज झालं; स्वयंअध्ययन करून पोरग MPSC पास

आईने दिवसरात्र शिवणकाम करून तर वडील, भावाने कोरडवाहू शेतात राबत दिले पाठबळ ...

भल्या पहाटे घरात घुसून आजोबांसमोर अल्पवयीन नातीचे केले अपहरण - Marathi News | Kidnapped a minor girl in front of his grandfather by breaking into the house early in the morning | Latest beed News at Lokmat.com

बीड :भल्या पहाटे घरात घुसून आजोबांसमोर अल्पवयीन नातीचे केले अपहरण

आजोबांनी आरडा-ओरडा केला असता आजूबाजूची लोक जमली. मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन फरार झाला होता.  ...

एमपीडीएचा प्रस्तावाची कुणकुण, कुख्यात गुन्हेगाराने एसपी कार्यालयात हँडवॉश केले प्राशन - Marathi News | knowing about MPDA's proposal notorious criminal drink handwash in SP office Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :एमपीडीएचा प्रस्तावाची कुणकुण, कुख्यात गुन्हेगाराने एसपी कार्यालयात हँडवॉश केले प्राशन

गुन्हेगाराविरुद्ध खंडणी, मारहाण, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे २० पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत. ...