लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर उतरले रस्त्यावर; पुनर्नियुक्तीची केली मागणी - Marathi News | Beedkar took to the streets in support of Tukaram Mundhe; Reappointment sought | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर उतरले रस्त्यावर; पुनर्नियुक्तीची केली मागणी

मोर्चात विविध सामाजिक संघटना सर्वपक्षीय नेते यांचा सहभाग होता. प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ...

शेतकऱ्याने पोटाला चिमटा घेत साठवलेली रोकड चोरट्यांनी केली लंपास - Marathi News | Thieves stole lakhs of rupees stored by the farmer by pinching his stomach from the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याने पोटाला चिमटा घेत साठवलेली रोकड चोरट्यांनी केली लंपास

याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु केला आहे.  ...

धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला; बीडमध्ये ढोल वाजवत मोर्चा - Marathi News | Dhangar reservation issue flared up again; Drumming procession in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला; बीडमध्ये ढोल वाजवत मोर्चा

अनेक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत, परंतू आरक्षणाबाबत कोणीच बोलत नाही. ...

'ग्लोबल आडगाव' ची भरारी, कोलकत्तानंतर न्यूजर्सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड - Marathi News | Proud! 'Global Adgaon', selected at the New Jersey International Film Festival after Kolkata International Film Festival | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ग्लोबल आडगाव' ची भरारी, कोलकत्तानंतर न्यूजर्सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

“ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची जगभरात दखल घेतली जात आहे. ...

ह्रदयद्रावक... दोन महिन्याच्या बाळाला भेटण्यास येणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू - Marathi News | Heartbreaking... Accidental death of father visiting two-month-old baby in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :ह्रदयद्रावक... दोन महिन्याच्या बाळाला भेटण्यास येणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू

पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी येथील घटना ...

सर्पमित्राने जीव धोक्यात घातला; जखमी ९ फुटी अजगराला विहिरीतून काढत दिले जीवदान - Marathi News | The snake charmer risked his life; A 9-foot python was rescued from a well | Latest beed News at Lokmat.com

बीड :सर्पमित्राने जीव धोक्यात घातला; जखमी ९ फुटी अजगराला विहिरीतून काढत दिले जीवदान

शेतातील विहिरीतमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ९ फुटाचा अजगर जाळीत जखमी अवस्थेत अडकला होता. ...

शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली - Marathi News | Well done kid! She fought for village transformation and won, voted for the first time, became Sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

२१ वर्षीय तरुणीच्या हाती गावकऱ्यांनी सोपवली विकासाची दोरी  ...

व्हाॅट्सॲप मेसेजवरून सरपंचपदाचा गुलाल उधळला; ऐन मिरवणुकीत कळले पराभूत झाले - Marathi News | The sarpanch post won celebration starts from a WhatsApp message; It was learned that defeated in the procession | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्हाॅट्सॲप पोस्टमुळे मनस्ताप; आधी सरपंच झाल्याचे कळले, जल्लोष करताना पराभूतचा मेसेज

व्हाॅट्सॲपवर केलेल्या चुकीच्या पोस्टमुळे मनस्ताप; जल्लोषात मिरवणूक सुरू असतानाच पराभूत झाल्याचा आला संदेश ...