लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पंचविशीतच दारुमाफियाचे बिरूद, कुख्यात रोहित चव्हाण हर्सूल कारागृहात स्थानबध्द - Marathi News | At the age of twenty-five, the notorious Rohit Chavan, a member of the Darumafia, was lodged in Harsul Jail under MPDA act | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंचविशीतच दारुमाफियाचे बिरूद, कुख्यात रोहित चव्हाण हर्सूल कारागृहात स्थानबध्द

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताच पोलिसांनी सापळा रचून रात्रीच उचलले ...

विजेच्या खांबाला दुचाकी धडकली; मजुराचा जागीच मृत्यू - Marathi News | A bike hit an electric pole; The laborer died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :विजेच्या खांबाला दुचाकी धडकली; मजुराचा जागीच मृत्यू

केज- अंबाजोगाई महामार्गांवर होळ शिवारात विजेच्या खांबाला झाली धडक ...

पत्नी कॅनडात डॉक्टर, इकडे नशेखोर पती कारचोरीच्या गुन्ह्यात गजाआड - Marathi News | The wife is a doctor in Canada, the drug addict husband is behind bars in the crime of car theft in India | Latest beed News at Lokmat.com

बीड :पत्नी कॅनडात डॉक्टर, इकडे नशेखोर पती कारचोरीच्या गुन्ह्यात गजाआड

अंबाजोगाईतून पळवलेली कार नांदेडमध्ये मिळाली, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

वाह रे पठ्या! अवघ्या ४१ मिनिटं ५४ सेकंदात सर केले कळसूबाई शिखर - Marathi News | Wow! Kalsubai Peak was climbed in just 41 minutes and 54 seconds by Prajvalit Sasane | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाह रे पठ्या! अवघ्या ४१ मिनिटं ५४ सेकंदात सर केले कळसूबाई शिखर

अत्यंत अतिशय कठीण चढाई, अरूंद गुंतागुंतीचा मार्ग यासाठी कळसूबाई गड ओळखला जातो. ...

दरवाजा उघडा ठेवून अंगणात झापले; चोरट्यांनी आरामात दागिने केले लंपास - Marathi News | Thieves easily looted the jewels from open house in Kada | Latest beed News at Lokmat.com

बीड :दरवाजा उघडा ठेवून अंगणात झापले; चोरट्यांनी आरामात दागिने केले लंपास

आष्टी तालुक्यातील देवळाली गावापासून जवळच असलेल्या खरकटवाडी येथील घटना ...

ग्रामपंचायत निवडणुकीने दुरावली रक्ताची नाती; दुभंगलेली मने पुन्हा जुळणार का? - Marathi News | Gram Panchayat elections broke blood relations; Will the broken hearts be reunited? | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत निवडणुकीने दुरावली रक्ताची नाती; दुभंगलेली मने पुन्हा जुळणार का?

आता थेट ग्रामपंचायतींना निधी असल्याने गावपुढाऱ्यांसह खासदार, आमदारांनीही निवडणुकीत लक्ष घातले होते. अनेक ठिकाणी पुढाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ...

धारूर बाजार समितीच्या सभापतीपदी २४ वर्षीय मंगेश तोंडे, उपसभापतीपदी सुनील शिनगारे - Marathi News | 24-year-old Mangesh Tonde as Chairman of Dharur Bazaar Committee, Sunil Shingare as Deputy Chairman. | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर बाजार समितीच्या सभापतीपदी २४ वर्षीय मंगेश तोंडे, उपसभापतीपदी सुनील शिनगारे

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 17 संचालक निवडून आणत भाजपने एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे. ...

ग्रामपंचायत निवडणूक संपली पण वैर संपेना; कुटुंबाला संपविण्यासाठी दिली पाच लाखांची सुपारी! - Marathi News | Gram Panchayat elections were held but the enmity did not end; Five lakh contract given to end the sugarcane workers family! | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत निवडणूक संपली पण वैर संपेना; कुटुंबाला संपविण्यासाठी दिली पाच लाखांची सुपारी!

निवडणुकीत पडल्याच्या रागातून कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमकी पत्राने खळबळ ...