लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मोठी कारवाई; आष्टीत स्फोटकांच्या जीपमधून ६५ किलो गांजा जप्त - Marathi News | major action; 65 kg ganja seized from explosives jeep in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी कारवाई; आष्टीत स्फोटकांच्या जीपमधून ६५ किलो गांजा जप्त

१० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात ...

शिंदे-फडणवीस उद्या गहिनीनाथ गडावर? वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त भाविक गडाकडे रवाना - Marathi News | Shinde-Fadnavis at Gahininath Fort tomorrow? Devotees left for Vamanbhau's death anniversary | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिंदे-फडणवीस उद्या गहिनीनाथ गडावर? वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त भाविक गडाकडे रवाना

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या ( दि.१५ ) गहिनीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

कंटेनर-कारचा भीषण अपघात; माजलगावच्या माजी आमदारांच्या नातवाचा जागीच मृत्यू - Marathi News | Former MLA Bjirao Jagtap's grandson Vishwajeet Jagtap died in a tragic accident on Gevrai Bypass | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंटेनर-कारचा भीषण अपघात; माजलगावच्या माजी आमदारांच्या नातवाचा जागीच मृत्यू

रात्री बारा वाजेच्या दरम्यान गेवराई जवळ समोरून येणाऱ्या कॅन्टरने कारला धडक दिली.  ...

तुरीचे खळे सुरु असताना मळणीयंत्रात अडकून शेतकरी महिलेचे झाले तुकडे - Marathi News | The negligence of the thresher driver and the farmer's wife were cut to pieces | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुरीचे खळे सुरु असताना मळणीयंत्रात अडकून शेतकरी महिलेचे झाले तुकडे

मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू; गेवराई तालुक्यातील खामगाव येथील घटना ...

भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | A bike rider died on the spot after being hit by a speeding Shivshahi bus | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

औरंगाबाद- लातूर शिवशाही बसने दिली दुचाकीला धडक ...

राखेच्या धुळीमुळे कार- जीपचा अपघात; एक ठार, १२ जखमी - Marathi News | Car-Jeep accident due to ash dust; One killed, 12 injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :राखेच्या धुळीमुळे कार- जीपचा अपघात; एक ठार, १२ जखमी

दाऊतपूर शिवारातून राखतळ्याची राख वाहून नेणे दिवस- रात्र चालूच आहे ...

पहाटपर्यंत रंगलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाठलाग करून ६ जुगारी पकडले - Marathi News | Gambling scheme that lasted until dawn was foiled by the police; 6 gamblers were chased and caught | Latest beed News at Lokmat.com

बीड :पहाटपर्यंत रंगलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाठलाग करून ६ जुगारी पकडले

या जुगार अड्ड्यावर खेळण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून जुगारी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

Raj Thackeray : राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या प्रकरण..? - Marathi News | Raj Thackeray: Raj Thackeray will appear in Parli court on January 18, know the case..? | Latest beed News at Lokmat.com

बीड :Raj Thackeray : राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या प्रकरण..?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ...