लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Video: इंग्रजीत ईमेल आयडी मागितल्याने वाद, संतापलेल्या ग्राहकाची बँक अधिकाऱ्याला मारहाण - Marathi News | Customer assaulted bank officer for asking for email ID in English | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: इंग्रजीत ईमेल आयडी मागितल्याने वाद, संतापलेल्या ग्राहकाची बँक अधिकाऱ्याला मारहाण

ग्राहकासह चौघांवर गुन्हा दाखल ...

बीडमध्ये बेवारस गोणीत आढळला नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा - Marathi News | 53 bottles of intoxicating cough syrup seized in Beed; The seller, the addict is free | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बेवारस गोणीत आढळला नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा

सार्वजनिक शौचालय परिसरात गोणीत आढळला साठा; विक्रेता, नशेखोर मोकाट ...

पंकजाताई भगवान गडाची पायरी तर मी पायरीतला दगड: धनंजय मुंडेंची वडीलकीची भूमिका - Marathi News | Pankajatai Bhagwan is the step to the fort and I am the stepping stone: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजाताई भगवान गडाची पायरी तर मी पायरीतला दगड: धनंजय मुंडेंची वडीलकीची भूमिका

भारजवाडी येथील नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांचे संयमी आणि सर्वांना आपलेसे करणारे भाष्य ...

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकमंत्र्यांना हटवा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | Remove guardian minister Atul Save who leave farmers in the lurch; Protest in front of Beed Collectorate | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकमंत्र्यांना हटवा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बीड जिल्ह्यात १५ दिवसात दुसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून काढणीस आलेल्या शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले. ...

'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे - Marathi News | 'You once lost sight; It affected the politics of the state': Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुम्ही एकदा गमावून बघितलं; त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला': पंकजा मुंडे

प्रत्येक निवडणुकीत हार-जीत असते. राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही. ...

अर्ज केला, ड्रॉ निघाला अन मिळाली स्कुटर; दिव्यांगांना मोठा दिलासा - Marathi News | Applied, drew and got a scooter; A big relief for the disabled | Latest beed News at Lokmat.com

बीड :अर्ज केला, ड्रॉ निघाला अन मिळाली स्कुटर; दिव्यांगांना मोठा दिलासा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील हॉलमध्ये लकी ड्राॅ काढण्यात आला ...

अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला - Marathi News | 37 thousand bribe for proposal of appointment on compassion; Clerk of 'SRT Govt Hospital' caught red-handed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला

८० हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती ३७ हजार रुपये स्वीकारले ...

भरधाव खाजगी बसचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटला; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला - Marathi News | The steering rod of a speeding private bus suddenly broke; The accident was averted by the driver's intervention | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव खाजगी बसचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटला; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

या अपघातात तीस प्रवासी बालंबाल बचावले ...