Beed, Latest Marathi News
आज दुपारी शेतकरी शेतात शेळ्या चारत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली ...
परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान आज सकाळी 8 वा. सुरू झाले आणि 8 वाजून 13 मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे मतदान बुथवर दाखल झाले. ...
सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने अवघ्या दोन तासांत वृद्धेची माहिती मिळून नातेवाईकांची भेट झाली. ...
बीड शहरातील घटना : वाळू टाकून परत भरधाव वेगात जाताना दुचाकीला दिली धडक ...
मृतदेहाजवळ एक पर्स सापडली असून त्यात एक मोबाईल आणि ओळखपत्र सापडले आहे ...
तीनही संच सुरळीत चालू झाले आहेत. या संचातून ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती चालू आहे. ...
पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीची चावी घेत, चल आमदार साहेबांकडे, मी कोण आहे तर सांगतो, असे म्हणत अरेरावी केली. ...
शिपायांसह फार्मासिस्ट सोबत वाद घालत केली तोडफोड ...