लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर - Marathi News | Confusion over the post of president in NCP, Banner of Ajit Pawar as the future Chief Minister in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार धनंजय मुंडे यांच्या परळीत असे बॅनर लागल्याने चर्चेला उधाण ...

चिमुकल्यांच्या लेझीम अन् पारंपारिक नृत्याने लक्ष वेधले; आरणवाडीच्या भीमजयंतीला ३५ वर्षांची परंपरा  - Marathi News | Children's layzim and traditional dance attracted attention; Aranwadi's Bhim Jayanti 35 years of tradition | Latest beed News at Lokmat.com

बीड :चिमुकल्यांच्या लेझीम अन् पारंपारिक नृत्याने लक्ष वेधले; आरणवाडीच्या भीमजयंतीला ३५ वर्षांची परंपरा 

आरणवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; गावकऱ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद ...

प्राणीमित्रांच्या धाडसाने मांजरास जीवदान; ताटातूट झालेल्या माय-लेकरांची अखेर भेट! - Marathi News | Courage of Animal Friends Saves Cat's Life; cat-kitten's meeting at last! | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्राणीमित्रांच्या धाडसाने मांजरास जीवदान; ताटातूट झालेल्या माय-लेकरांची अखेर भेट!

प्राणीमित्रांनी जीवाची बाजी लावून पाळीव मांजराला दिले जिवदान  ...

५०० अन् २ हजारांच्या बनावट नोटा देऊन व्यापाऱ्यांनी फसवलं; शेतकऱ्यास अश्रू अनावर - Marathi News | 500 and 2000 fake notes cheated by traders; Tears for the farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :५०० अन् २ हजारांच्या बनावट नोटा देऊन व्यापाऱ्यांनी फसवलं; शेतकऱ्यास अश्रू अनावर

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील प्रकार  ...

नवरा दारूडा, लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात मोडला संसार; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा - Marathi News | husband was drunk marriage broke up just seven months and crime against five persons including husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :नवरा दारूडा, लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात मोडला संसार; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पतीसह सारच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...

APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले - Marathi News | Dhananjay Munde dominates Parli Bazaar Committee; The Pankaja Munde-led panel suffered a crushing defeat | Latest beed News at Lokmat.com

बीड :APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले

भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. ...

APMC Election Result: बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातील लढाईत काकाला पुतण्या भारी - Marathi News | In Beed, Kshirsagar nephew defeated uncle, In Parali Dhananjay Munde win over sister Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :APMC Election Result: बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातील लढाईत काकाला पुतण्या भारी

बीडमध्ये राष्ट्रवादीला इतर पक्षांनी साथ दिली असून केजमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले आहे. ...

वादळीवाऱ्यासह पावसात अडकलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली, जागीच मृत्यू - Marathi News | A farmer caught in the rain with a storm was struck by lightning, died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादळीवाऱ्यासह पावसात अडकलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली, जागीच मृत्यू

आज दुपारी शेतकरी शेतात शेळ्या चारत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली ...