लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

आता तारीख पे तारीख नाही; ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला! - Marathi News | Now no next date in court; Decision of the claim filed online in one day! | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता तारीख पे तारीख नाही; ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला!

पेपरलेस निकाल; यापुढे इ-प्रणालीद्वारे कुठल्याही न्यायालयात कुठलाही वकील काम करू शकेल. ...

केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे - Marathi News | We will not rest until Vaidyanath Jyotirlinga is included in the Centre's list - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

'शहरातील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असूनही केंद्र सरकार मात्र ज्योतिर्लिंगाच्या यादीत झारखंडचे वैद्यनाथ धाम दाखवत त्या क्षेत्राच्या  विकासासाठी निधी देत आहे.' ...

धक्कादायक! मॅनेजरचा आयडी वापरून लिपिकाने स्वतःच्या खात्यात वळवले ७५ लाख - Marathi News | Shocking! 75 lakhs was transferred by the clerk to his own account using the Bank manager's ID incident in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! मॅनेजरचा आयडी वापरून लिपिकाने स्वतःच्या खात्यात वळवले ७५ लाख

या दरम्यान लिपिकाने बँकेची एसएमएस सेवा देखील बंद केली होती ...

सरपंचपद 'एससी' राखीव; परंतु गावात 'एससी' सदस्यच नाही, २ वर्षांपासून रिक्तपदाची नामुष्की - Marathi News | Sarpanch post 'SC' reserved, but there is no 'SC' member in the village, the post is vacant since six months | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंचपद 'एससी' राखीव; परंतु गावात 'एससी' सदस्यच नाही, २ वर्षांपासून रिक्तपदाची नामुष्की

एससी उमेदवारांना हक्काचे सरपंच पद घेण्यापासून कोणी रोखले याचा शोध घेणे महत्वाचे आहे. ...

भोंडवे कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार; बचावलेल्या अश्विनच्या संवादाने जनसमुदाय हळहळला - Marathi News | Four of the Bhondve family cremated simultaneously at Patoda; Ashwin's dialogue on the rescue sent the crowd into a frenzy | Latest beed News at Lokmat.com

बीड :भोंडवे कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार; बचावलेल्या अश्विनच्या संवादाने जनसमुदाय हळहळला

समाजसेवक सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघांवर गुरुकुल परिसरात शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

रुसलेले कुंकू हसले अन् चिमुकल्याला पितृछत्र मिळाले; विधवा भावजयीशी दिराचा विवाह - Marathi News | revolutionary step in Beed, brother in law's marriage to a widowed sister-in-law | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुसलेले कुंकू हसले अन् चिमुकल्याला पितृछत्र मिळाले; विधवा भावजयीशी दिराचा विवाह

बीडमध्ये तरुणाचे परिवर्तनवादी पाऊल; नियतीच्या खेळाने तिचे आयुष्य सैरभैर झाले. मात्र, सुशिक्षित दिराने आपल्या विधवा भावजयीला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला. ...

बीड हादरले! भीक मागणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | Beed shocked! A three-year-old girl raped who was begging | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हादरले! भीक मागणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

चार तासांत अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी केली अटक ...

‘हरवले आभाळ...’,सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघे ठार, सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला - Marathi News | 'Harvale Abhaal...', Sudam Bhondve along with four family member killed, Sondara Gurukul's base lost | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘हरवले आभाळ...’,सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघे ठार, सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला

अनाथांचा आधार हरपला; चाकणजवळ अपघाताची वार्ता कळताच बीड जिल्हा सुन्न ...