ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केली, असे सांगणारे आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख (पूर्व) पदावरून पक्षाने हकालपट्टी केली होती. ...
जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना चापटाही लगावल्याचा दावा केला होता. मात्र हे सर्व दावे खोटे असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. ...