लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट ! - Marathi News | Tired of the government's policy, the farmer cuts the lemon trees ! | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट !

वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही. ...

हातावर 'स्नेहा' नावाचे टॅटू असलेल्या इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | In Parali The half-burnt body of Isma with the name 'Sneha' tattooed on her arm was found | Latest beed News at Lokmat.com

बीड :हातावर 'स्नेहा' नावाचे टॅटू असलेल्या इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस तपास करत आहेत. ...

Gautami Patil: “होतेस का माझी परी?”; गौतमी पाटील होणार बीडची सूनबाई? चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी - Marathi News | beed young wrote letter give marriage proposal to gautami patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होतेस का माझी परी?”; गौतमी पाटील होणार बीडची सूनबाई? चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी

एका चाहत्याने गौतमी पाटीलला लव्ह लेटर लिहून थेट लग्नाची मागणी घातली आहे. ...

माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण - Marathi News | Dhananjay Munde, For me 'Delhi Abhi Door Hai...', Dhananjay Munde's explanation on viral Lok Sabha list | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण

महाविकास आघाडीची लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल होत आहे. ...

बांधकाम करताना दुर्घटना, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने चुलता-पुतण्याचा झाला अक्षरशः कोळसा - Marathi News | An accident during construction, a Uncle-Nephew was literally burnt to death by touching an electric wire | Latest beed News at Lokmat.com

बीड :बांधकाम करताना दुर्घटना, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने चुलता-पुतण्याचा झाला अक्षरशः कोळसा

मिस्त्री कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मुख्य विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोघांचा अक्षरशः कोळसा झाला. ...

MPSC Result: झेडपी शाळेत खाऊ शिजविणाऱ्या कष्टकरी आईची लेक झाली ‘मुख्याधिकारी’ - Marathi News | MPSC Result: A hardworking mother who cooks food in Anganwadi has a daughter selected as 'CEO' | Latest beed News at Lokmat.com

बीड :MPSC Result: झेडपी शाळेत खाऊ शिजविणाऱ्या कष्टकरी आईची लेक झाली ‘मुख्याधिकारी’

गरिबीची जाणीव ठेवून, जिद्दीने अभ्यास करत मिळवले यश ...

बीड जिल्हा रूग्णालयात रूग्णसेवा देणाऱ्या परिचारीकाला कुख्यात गुन्हेगाराकडून मारहाण - Marathi News | A nurse attending to patients in Beed district hospital was assaulted by a notorious criminal | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयात रूग्णसेवा देणाऱ्या परिचारीकाला कुख्यात गुन्हेगाराकडून मारहाण

काही दिवसांपूर्वी अपघात विभागातील एका ब्रदरला मारहाण झाली होती. त्यानंतर एका डॉक्टरशीही हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. ...

सरकारी डॉक्टरांच्या बदल्यांत घोळ; खोटी माहिती भरूनही उपसंचालकांकडून ग्रीन सिग्नल? - Marathi News | scam in transfers of government doctors; Green signal from deputy director despite filling false information? | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरकारी डॉक्टरांच्या बदल्यांत घोळ; खोटी माहिती भरूनही उपसंचालकांकडून ग्रीन सिग्नल?

जर याची वेळीच दखल घेऊन दुरूस्ती झाली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. ...