लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | 3,000 bribe for registering online manipulation; Talwadya Talathi in ACB's net | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

लाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ...

ट्रॅक्टरमध्ये गाणे वाजविण्यावरून केजमध्ये दोन गटात राडा; ६५ लोक ताब्यात - Marathi News | Rada in two groups in a cage from playing a song in a tractor; 65 people detained | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रॅक्टरमध्ये गाणे वाजविण्यावरून केजमध्ये दोन गटात राडा; ६५ लोक ताब्यात

एका धार्मिक स्थळासमोर गाणे वाजविल्याच्या कारणावरून तरुणांमध्ये बाचाबाची झाली. ...

शेत मालकाच्या अल्पवयीन मुलीवर सालगड्याचा अत्याचार; गुढी पाडव्याच्या दिवशीची घटना - Marathi News | The rape of the farm owner's minor daughter by contract worker; Gudi Padwa day incident | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेत मालकाच्या अल्पवयीन मुलीवर सालगड्याचा अत्याचार; गुढी पाडव्याच्या दिवशीची घटना

गुढी पाडव्याच्या दिवशी शेतात कोणीही नसल्याचा फायदा घेत ८ वर्षीय बालिकेवर केला अत्याचार ...

दरोडेखोरांच्या टोळीचा बीडच्या एलसीबीकडून पर्दाफाश - Marathi News | Gang of robbers busted by LCB of Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दरोडेखोरांच्या टोळीचा बीडच्या एलसीबीकडून पर्दाफाश

आतापर्यंत चौघांच्या मुसक्या आवळल्या असून दोघे फरार झाले आहेत. ...

गुढीपाडव्याला चक्क बोकडाचे नामकरण; शेतकऱ्याच्या लाडक्या 'चेतक'चा सोशल मीडियात धुरळा - Marathi News | Naming of the goat on the occasion of Gudi Padwa; Chopanwadi's 'Chetak' is widely discussed | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुढीपाडव्याला चक्क बोकडाचे नामकरण; शेतकऱ्याच्या लाडक्या 'चेतक'चा सोशल मीडियात धुरळा

शेतकऱ्याने ८ महिन्यांच्या या बोकडाचा नामकरण सोहळा शेतात अत्यंत उत्साहात केला ...

दुर्दैवी! कर्तव्यावर असताना अस्वस्थ वाटू लागले; उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू - Marathi News | Unfortunate! Feeling restless while on duty; A police sub-inspector died during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्दैवी! कर्तव्यावर असताना अस्वस्थ वाटू लागले; उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज पहाटे झाला मृत्यू ...

बालकांचा खेळ अधुरा राहिला; शेतातील हौदात बुडून तीन बालकांचा करुण अंत - Marathi News | Unfortunate! Three children drowned in the farm at kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :बालकांचा खेळ अधुरा राहिला; शेतातील हौदात बुडून तीन बालकांचा करुण अंत

मृत तीनही बालके 5 ते 8 वयोगटातील आहेत. ...

वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकल्या महिला; बीडच्या कुंटणखान्यातून परराज्यातील पीडितांची सुटका - Marathi News | Women stuck in the mud of prostitution in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकल्या महिला; बीडच्या कुंटणखान्यातून परराज्यातील पीडितांची सुटका

बीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या समोरील भागात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती माजलगावचे सहायक अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपल्या पथकामार्फत सापळा लावला. ...