लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

वेताळवाडीत १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन; आष्टीत तीन दिवसांत २ अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या - Marathi News | 16-year-old girl ends her life in Vetalwadi; Suicide of 2 minor girls in Ashti in three days | Latest beed News at Lokmat.com

बीड :वेताळवाडीत १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन; आष्टीत तीन दिवसांत २ अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या

या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.  ...

परळीत माजी नगरसेवक चालवत असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा - Marathi News | raids on gambling dens run by ex-corporators in Parli; Gamblers caught in Parbhani, Latur district along with Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत माजी नगरसेवक चालवत असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

बीडसह परभणी, लातूर जिल्ह्यातील २९ जुगारी पकडले : सहायक पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांच्या पथकाची कारवाई ...

गाडी अडविल्यावरून बीडमध्ये भरचौकात शिवीगाळ करून पोलिसाला मारहाण - Marathi News | A policeman was beaten up by abusing him at Bharchowk in Beed after the car was stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :गाडी अडविल्यावरून बीडमध्ये भरचौकात शिवीगाळ करून पोलिसाला मारहाण

मार्च एन्ड असल्याने शहर वाहतूक पोलिसांकडून वाहनांवरील थकीत दंड वसुलीची माेहीम हाती घेण्यात आली होती. ...

निलेश राणेंची केज न्यायालयात हजेरी; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात जामीन मंजूर - Marathi News | Nilesh Rane's Appearance in Kaij Court; Bail granted in objectionable post-case | Latest beed News at Lokmat.com

बीड :निलेश राणेंची केज न्यायालयात हजेरी; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात जामीन मंजूर

वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध केली होती आक्षेपार्ह पोस्ट ...

कापसात गांजाची लागवड; चार महिन्यांपासून फरार गांजा तस्कराच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Cultivation of hemp in cotton; Ganja smuggler on the run for four months | Latest beed News at Lokmat.com

बीड :कापसात गांजाची लागवड; चार महिन्यांपासून फरार गांजा तस्कराच्या आवळल्या मुसक्या

कापूस पिकात १३० गांजाची झाडे लावल्याचे झाले होते उघड ...

भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण; राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला अटक - Marathi News | Case of fatal attack on BJP worker in Majalgaon; NCP MLA Prakash Solanke's PA arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण; राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला अटक

महादेव सोळुंके याच्या अटकेमुळे आ. सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता पोलिसांच्या रडारवर आहेत. ...

पोलीस आमदार शिरसाटांवर गुन्हा दाखल करत नाहीत; त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव: सुषमा अंधारे - Marathi News | Police do not register cases against MLA Sanjay Shirsat; Home Minister pressure on him: Sushma Andhare | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस आमदार शिरसाटांवर गुन्हा दाखल करत नाहीत; त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव: सुषमा अंधारे

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या विषयी एकेरी उल्लेख केलेला असताना ही पोलीस त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाहीत. ...

'आयपीएस व्हायच होतं, पण...'; १३ वर्षीय दिक्षाने अचानक संपविले जीवन - Marathi News | 'Wanted to be IPS, but...'; 13-year-old Diksha suddenly ended his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आयपीएस व्हायच होतं, पण...'; १३ वर्षीय दिक्षाने अचानक संपविले जीवन

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घटना  ...