लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

कार्यकर्त्यांच्या विजयासाठी धनंजय मुंडेंचे बुथवर ठाण; मतदारांना संपर्क, नावही शोधून दिले... - Marathi News | When Dhananjay Munde stops at the booth as an activist himself for the election of workers... | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यकर्त्यांच्या विजयासाठी धनंजय मुंडेंचे बुथवर ठाण; मतदारांना संपर्क, नावही शोधून दिले...

परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान आज सकाळी 8 वा. सुरू झाले आणि 8 वाजून 13 मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे मतदान बुथवर दाखल झाले. ...

सोशल मीडियाचा प्रभावी वापर; हरवलेल्या ८२ वर्षीय वृद्धेची अन् नातेवाईकांची झाली भेट - Marathi News | Effective use of social media; A missing 82-year-old woman was met by her son | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशल मीडियाचा प्रभावी वापर; हरवलेल्या ८२ वर्षीय वृद्धेची अन् नातेवाईकांची झाली भेट

सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने अवघ्या दोन तासांत वृद्धेची माहिती मिळून नातेवाईकांची भेट झाली.  ...

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पोलिसाच्या टिप्परने पोलिसालाच उडविले, प्रकृती चिंताजनक - Marathi News | A police tipper transporting illegal sand blew up the policeman, his condition is critical | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पोलिसाच्या टिप्परने पोलिसालाच उडविले, प्रकृती चिंताजनक

बीड शहरातील घटना : वाळू टाकून परत भरधाव वेगात जाताना दुचाकीला दिली धडक ...

धक्कादायक! परळीतील लेंडेवाडी शिवारात आढळला परप्रांतीय महिलेचा मृतदेह - Marathi News | The dead body of a migrant woman was found in Lendevadi Shivara in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! परळीतील लेंडेवाडी शिवारात आढळला परप्रांतीय महिलेचा मृतदेह

मृतदेहाजवळ एक पर्स सापडली असून त्यात एक मोबाईल आणि ओळखपत्र सापडले आहे ...

परळी थर्मलमध्ये क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीचा विक्रम; भर उन्हाळ्यात तीनही संच सुरळीत चालू - Marathi News | Record of power generation at capacity in Parali Thermal; Three sets continue smoothly | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी थर्मलमध्ये क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीचा विक्रम; भर उन्हाळ्यात तीनही संच सुरळीत चालू

तीनही संच सुरळीत चालू झाले आहेत. या संचातून ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती चालू आहे. ...

'मी सांगूनही ट्रॅक्टर सोडले नाही'; राष्ट्रवादी आमदारांच्या पीएकडून पोलिसाला शिवीगाळ - Marathi News | 'you didn't leave the tractor despite being told by me'; Police abused by NCP MLA's PA | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी सांगूनही ट्रॅक्टर सोडले नाही'; राष्ट्रवादी आमदारांच्या पीएकडून पोलिसाला शिवीगाळ

पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीची चावी घेत, चल आमदार साहेबांकडे, मी कोण आहे तर सांगतो, असे म्हणत अरेरावी केली. ...

बीड झेडपीच्या औषधी भांडारमध्ये कर्मचाऱ्याचा राडा; फार्मसी ऑफिसरच्या केबिनची तोडफोड - Marathi News | contractual Worker's Rada at Beed ZP's Drug Store; Vandalism of Pharmacy Officer's cabin | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड झेडपीच्या औषधी भांडारमध्ये कर्मचाऱ्याचा राडा; फार्मसी ऑफिसरच्या केबिनची तोडफोड

शिपायांसह फार्मासिस्ट सोबत वाद घालत केली तोडफोड ...

पेठबीड पोलिसांची मनमानी, आरोग्य वर्धिनी केंद्रातील चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ - Marathi News | Arbitrariness of Pethbeed police, reluctance to take complaint of theft in Arogya Vardhini Kendra | Latest beed News at Lokmat.com

बीड :पेठबीड पोलिसांची मनमानी, आरोग्य वर्धिनी केंद्रातील चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ

आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी ठाण्यात ताटकळले ...