लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

शेतात शेळ्या चारणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन मित्र पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | A 13-year-old girl who was tending goats in a field was sexually assaulted; Two minor friends in police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतात शेळ्या चारणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन मित्र पोलिसांच्या ताब्यात

दोन्ही अल्पवयीन मुलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे ...

एसटी महामंडळाचा बीड विभाग राज्यात प्रथम  - Marathi News | Beed Division of ST Corporation first in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :एसटी महामंडळाचा बीड विभाग राज्यात प्रथम 

भौतिक आणि आर्थिक मापदंड विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग आणि आगारांचे घटक श्रेणीकरण करण्यात येते. ...

पाऊस गायब! राज्याची ऊर्जा नगरी परळीत लोडशेडिंग घरोघरी - Marathi News | The rain disappeared! Door-to-door load shedding in the state's energy city Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाऊस गायब! राज्याची ऊर्जा नगरी परळीत लोडशेडिंग घरोघरी

विजेच्या लपंडावाने सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून वीज वितरण कंपनीच्या विरोधात असंतोष वाढत आहे ...

अवघ्या 500 रुपयांत केले कामाचे जुगाड, आठवीतील पोराने केली आयडियाची शाळा - Marathi News | Jugad of work done for just 500 rupees, the eighth grade boy did school of idea | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवघ्या 500 रुपयांत केले कामाचे जुगाड, आठवीतील पोराने केली आयडियाची शाळा

प्रतीक पठाडे याने शाळेत ज्ञानाचे धडे गिरवत असतानाच, आरडीओ यूनो व अल्ट्रा सोनिक सेन्सरच्या माध्यमातून अंध व्यक्तींसाठी वरदान ठरणारी ‘ब्लाइंड स्टिक’ तयार केली आहे. ...

बांधकाम परवान्यासाठी ३० हजारांची लाच घेताना बीड पालिकेचा नगर रचना सहायक पकडला - Marathi News | City Planning Assistant of Beed Municipality caught taking bribe of 30,000 for construction permit | Latest beed News at Lokmat.com

बीड :बांधकाम परवान्यासाठी ३० हजारांची लाच घेताना बीड पालिकेचा नगर रचना सहायक पकडला

ही कारवाई नगररचनाकार कार्यालयात बुधवारी सायंकाळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केली. ...

पावसाने ओढ दिल्याचे पडसाद; पिक वाळू लागल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | The impact of the rain; A smallholder farmer ended his life due to crop failure | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावसाने ओढ दिल्याचे पडसाद; पिक वाळू लागल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन

आधीचे कर्ज आणि यंदा पाऊस नसल्याने शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी चिंतेत होता ...

तहानलेलं काळवीट विहिरात पडले, प्राणीमित्राने जीव धोक्यात घालून दिले जिवदान! - Marathi News | Thirsty antelope fell into the well, animal friend risked his life and gave his life! | Latest beed News at Lokmat.com

बीड :तहानलेलं काळवीट विहिरात पडले, प्राणीमित्राने जीव धोक्यात घालून दिले जिवदान!

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील घटना ...

'दहशतीत जगण्यापेक्षा मरतो'; अंबाजोगाई न्यायालय परिसरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | 'rather die than live in terror'; Attempted self-immolation by youth in Ambajogai court area | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दहशतीत जगण्यापेक्षा मरतो'; अंबाजोगाई न्यायालय परिसरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सतत जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून अंगावर डीझेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न ...