लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

राज्यातील आठ हजार सीएचओं करणार कामबंद? ॲपद्वारे हजेरी बंधनकारक केल्याने संताप   - Marathi News | Eight thousand CHOs in the state will go on strike Anger over making attendance mandatory through the app | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील आठ हजार सीएचओं करणार कामबंद? ॲपद्वारे हजेरी बंधनकारक केल्याने संताप  

राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांना यापुढे एचडब्यूसी ॲपद्वारे चेहरा दाखवून हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुका आल्या-गेल्या, ग्रामविकासने जिल्हा प्रशासनास पाऊने दोन काेटी दिलेच नाही - Marathi News | Gram panchayat elections have come and gone, village development has not given two crores to the district administration | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत निवडणुका आल्या-गेल्या, ग्रामविकासने जिल्हा प्रशासनास पाऊने दोन काेटी दिलेच नाही

जिल्हा प्रशासनाकडून ग्रामविकास विभागाकडे वारंवार प्रलंबित निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली. ...

बीड जिल्ह्यात आढळल्या ९१२ 'कुणबी' नोंदी; आता १९६७ नंतरच्या नोंदीचा शोध सुरू - Marathi News | 912 'Kunbi Maratha' records found in Beed district; Now search for post 1967 records | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात आढळल्या ९१२ 'कुणबी' नोंदी; आता १९६७ नंतरच्या नोंदीचा शोध सुरू

बीड जिल्ह्यातील पाटोदा, शिरुर, आष्टी व गेवराई या तालुक्यात कुणबी प्रमाणापत्रांच्या नोंदी सापडल्या होत्या. ...

पोकरा योजनेतील आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित - Marathi News | Pending grant of eight thousand farmers under Pokra scheme | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोकरा योजनेतील आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित

बीड जिल्ह्यातील स्थिती : योजना शेवटच्या टप्प्यात, वाटपाची गती मंदावली ...

अहो, आश्चर्यम! बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून उतरवला पीक विमा - Marathi News | surprise! Beed municipality land show as the farm land and apply the crop insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :अहो, आश्चर्यम! बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून उतरवला पीक विमा

पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढली; विमा कंपनीकडून चौकशी सुरु ...

शेतकऱ्यांसाठी खास! गोदाम बांधा, मिळेल साडेबारा लाख रुपये अनुदान, लवकर करा अर्ज - Marathi News | Special for farmers! Build a godown, you will get a subsidy of Rs 12.5 lacks | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांसाठी खास! गोदाम बांधा, मिळेल साडेबारा लाख रुपये अनुदान, लवकर करा अर्ज

गोदाम बांधकामासाठी अधिकाधिक १२.५० लाख किंवा बांधकामास आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. ...

सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर मध्यरात्री अज्ञातांकडून हल्ला - Marathi News | Sushma Andharen's estranged husband was attacked by unknown persons in the middle of the night beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर मध्यरात्री अज्ञातांकडून हल्ला

बीड जिल्ह्यातील केज-आडस भागात त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे, हल्ल्यानंतर ते चांगलेच भयभीत झाले आहेत. ...

मराठवाड्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कृषी महाविद्यालये, किती कोटींची तरतूद? - Marathi News | Approval for 5 new agricultural colleges in Marathwada, provision of more than 500 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कृषी महाविद्यालये, किती कोटींची तरतूद?

कोणत्या जिल्ह्यात कृषी महाविद्यालये? निधी किती? वाचा... ...