लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पीकविम्यात कोकण, कोल्हापूर विभाग उदासीन, बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग  - Marathi News | Konkan, Kolhapur division is indifferent in taking out crop insurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीकविम्यात कोकण, कोल्हापूर विभाग उदासीन, बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग 

या पिकांना मिळणार लाभ ...

देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरात उदयापासून अधिक मास उत्सव - Marathi News | Adhik mahina celebrations from tomorrow in the country's only Purushottam temple | Latest beed News at Lokmat.com

बीड :देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरात उदयापासून अधिक मास उत्सव

महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत देशभरातील लाखो भाविक दर्शनाला येणार असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सुरु आहे. ...

सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो - Marathi News | Sunil Shetty's statement on tomato price hike; 5 kg tomatoes sent by workers of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो

सुनील शेट्टीच्या वक्तव्याविरोधात कृषिमंत्री धनंजय मुडें यांच्या परळीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक आंदोलन. ...

शिरूरमधून शेवगावला चंदनाचा गाभा घेऊन जाणाऱ्या 'पुष्पा'ला बेड्या - Marathi News | Shackles to 'Pushpa' carrying sandalwood core from Shirur to Shevgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिरूरमधून शेवगावला चंदनाचा गाभा घेऊन जाणाऱ्या 'पुष्पा'ला बेड्या

एलसीबीची कारवाई : दुचाकीसह ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

ऊसाच्या शेतात आरोपी लपून बसला; पोलिसांनी सापळा लावून अलगद पकडला - Marathi News | Accused hid in a sugarcane field; Police laid a trap and caught him | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसाच्या शेतात आरोपी लपून बसला; पोलिसांनी सापळा लावून अलगद पकडला

बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई : अत्याचार करून अल्पवयीन मुलीचा केला गर्भपात  ...

तेव्हा मला गुपचूप २ मतं देण्यात अजित पवारांचं योगदान; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Ajit Pawar's contribution in secretly giving me 2 votes, Dhananjay Munde's secret blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेव्हा मला गुपचूप २ मतं देण्यात अजित पवारांचं योगदान; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

बीड जिल्हा अनेक वर्षांपासून मागासलेला आहे. तो विकसित करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे ...

जीर्णोद्धाराचे काम युध्द पातळीवर, भाविकांना शेडमध्येच घ्यावे लागणार पुरूषोत्तमाचे दर्शन - Marathi News | The restoration work is at war level, the devotees will have to take darshan of Purushottama in the shed itself | Latest beed News at Lokmat.com

बीड :जीर्णोद्धाराचे काम युध्द पातळीवर, भाविकांना शेडमध्येच घ्यावे लागणार पुरूषोत्तमाचे दर्शन

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने शेडमध्ये ठेवली मूर्ती  ...

राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय? - Marathi News | Political alignments change, NCP gets ministership in Beed district; But what about BJP MLAs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आ. सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांच्या नावाची जोरात चर्चा होती. त्यांच्यासोबत नमिता मुंदडाही होत्या. परंतु राज्यातील समिकरणे बदलल्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मंत्री झाले. ...