लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात? - Marathi News | Pankaja Munde in Lok Sabha election field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात?

महाराष्ट्राच्या राजकारणात डावलले जात असल्याच्या भावनेमुळे पक्षावर अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने नाराजी व्यक्त करूनही भाजपश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्याचा  निर्णय घेतला आहे.  ...

बीड बस स्थानकातून प्रवाशाचे लाख रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या - Marathi News | Thief who looted lakhs of rupees from a passenger from Beed bus station jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीड बस स्थानकातून प्रवाशाचे लाख रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या

रोख एक लाख रूपयेही हस्तगत ...

झेडपी शाळेत राडा; खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिका भिडल्या  - Marathi News | Rada at ZP School; A woman cooking khichdi and a teacher clashed | Latest beed News at Lokmat.com

बीड :झेडपी शाळेत राडा; खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिका भिडल्या 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

६ तास रांगेत थांबले पण दर्शन घेतलेच; १ लाख भाविक एकादशी निमित्त पुरुषोत्तम चरणी लीन - Marathi News | Waited in line for 6 hours but got darshan; 1 Lakh devotees fell under Purushottam's feet on the occasion of Ekadashi | Latest beed News at Lokmat.com

बीड :६ तास रांगेत थांबले पण दर्शन घेतलेच; १ लाख भाविक एकादशी निमित्त पुरुषोत्तम चरणी लीन

दोन दिवसापासून पाऊस नसल्यामुळे भाविकांना आनंदात दर्शन घेता आले. ...

ओव्हरटेक करताना मिनीबसला अपघात; देवदर्शनासाठी जाणारे जळगावचे आठ भाविक जखमी - Marathi News | Accident to minibus while overtaking in Beed; Eight devotees of Jalgaon injured while going for Devdarshan | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओव्हरटेक करताना मिनीबसला अपघात; देवदर्शनासाठी जाणारे जळगावचे आठ भाविक जखमी

रापमच्या बसला पाठीमागून दिली धडक; चालकाच्या अतिघाईमुळे अपघात ...

पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला; स्पर्श होताच तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू  - Marathi News | A current descends in the pole; A young farmer dies of electric shock as soon as he touches it | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला; स्पर्श होताच तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू 

आष्टी तालुक्यातील पिंपरी( घुमरी)येथील घटना  ...

१० महिन्यांत दाम दुप्पटचा फंडा; ५४ लाखांची फसवणूक; रिद्धीसिद्धी फायनान्सने गाशा गुंडाळला - Marathi News | A fund that doubles in value in 10 months; 54 lakhs fraud, Riddhisiddhi Finance has wrapped up | Latest beed News at Lokmat.com

बीड :१० महिन्यांत दाम दुप्पटचा फंडा; ५४ लाखांची फसवणूक; रिद्धीसिद्धी फायनान्सने गाशा गुंडाळला

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातीलच गुंतवणूकदारांची मोठी संख्या आहे. ...

पुरुषोत्तमपुरीत रिक्षाचालकांची रोडवरील मस्ती भाविकांना भोवली;अपघातात २ महिला गंभीर जखमी - Marathi News | In Purushottampuri, the rickshaw drivers' fun on the road caused the devotees, two women were seriously injured in the accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुरुषोत्तमपुरीत रिक्षाचालकांची रोडवरील मस्ती भाविकांना भोवली;अपघातात २ महिला गंभीर जखमी

बेशिस्त रिक्षाचालक एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात हूल देताना अपघात होत आहेत ...