लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दूध दरात घसरण कायम; शेतकरी चिंतेत - Marathi News | Milk price continues to decline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध दरात घसरण कायम; शेतकरी चिंतेत

मागील नऊ महिन्यांत दूध दरात घसरण कायम राहिली आहे. सुरू असलेल्या दर घसरणीमुळे एप्रिलपासून आतापर्यंत १२ रुपयांची कपात झाली. दरम्यान, या तुलनेत ढेप आणि इतर उत्पादन शुल्क वाढलेलेच आहेत. ...

मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा? - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil meets Beed Superintendent of Police; What was discussed in the meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा?

पोलिसांकडून विनाकारण त्रास होतोय, मराठा आरक्षणाची वेदना मांडली म्हणून त्यांना त्रास दिला जातोय असा आरोप जरांगे पाटलांनी केला. ...

बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे ऐन दिवाळीत ठेचा-भाकर आंदोलन - Marathi News | Ain Diwali thechha-bhakari strike by social workers in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे ऐन दिवाळीत ठेचा-भाकर आंदोलन

पालकमंत्र्यांनी आश्वासन पाळावे, मध्यान्ह भोजन योजना पुर्वरत सुरु करण्याची मागणी ...

एकाचवेळी २५० कंटेनरचे लक्ष्मीपूजन; उसतोड मंजुरांच्या मुलांनी कष्टाने गावाची ओळख बदलली - Marathi News | Different Diwali; Simultaneous Lakshmi Pujan of 250 containers at time, sugarcane workers children changed the face of the village with hard work | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाचवेळी २५० कंटेनरचे लक्ष्मीपूजन; उसतोड मंजुरांच्या मुलांनी कष्टाने गावाची ओळख बदलली

२५० कंटेनरचे गावात तर २०० कंटेनरचे देशभरात लक्ष्मीपूजन; सावंगी गावच्या उसतोड मंजुरांच्या मुलांकडे एकूण 450 कंटेनरची मालकी ...

करारपत्र न दिल्याने अग्रीम लटकले; शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत पहावी लागणार वाट - Marathi News | Advance suspended due to non-delivery of contract; Farmers will have to wait until Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करारपत्र न दिल्याने अग्रीम लटकले; शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत पहावी लागणार वाट

पीकविमा कंपनीने सुचविल्या दुरुस्त्या ...

शेतकऱ्यांना बसता येणार हेलिकॉप्टरमध्ये! पुढील महिन्यात गेवराईत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन - Marathi News | State level agriculture exhibition at Gevrai next month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना बसता येणार हेलिकॉप्टरमध्ये! पुढील महिन्यात गेवराईत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

२० ते २४ डिसेंबरदरम्यान इथे भरणार प्रदर्शन... ...

राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप - Marathi News | Distribution of kits to the families of 2 thousand suicide victims of the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप

परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते गुट्टे कुटुंबास दिले संवेदन किट ...

जायकवाडीच्या पाण्यावर माजलगाव, बीडसह परळी थर्मलची मदार - Marathi News | Madar of Parli thermal along with Majalgaon, Beed on Jayakwadi water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीच्या पाण्यावर माजलगाव, बीडसह परळी थर्मलची मदार

पाणीटंचाई लक्षात घेता जायकवाडीतून वेळोवेळी पाणीपुरवठा गरजेचा.. ...