मागील नऊ वर्षांचा उच्चांक मोडत बीड जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. २०२२-२३ मध्ये ३५८३ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. यामध्ये ११४२ मेट्रिक टन कोष उत्पादनातून जिल्ह्याला ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या कोषाला ५५० ते ६०० रुपये किलो भाव आहे. ...