लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

करचुंडी शिवारात कपाशीच्या पिकात गांजाची लागवड, ४ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Cultivation of ganja in cotton crop in Karchundi Shivara, case registered against 4 farmers | Latest beed News at Lokmat.com

बीड :करचुंडी शिवारात कपाशीच्या पिकात गांजाची लागवड, ४ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल 

पोलीस आणि महसूलच्या संयुक्त पथकाची कारवाई, साडेसोळा लाखांचे पिक जप्त ...

बीडमध्ये गुलालमुक्त गणेश विसर्जनाची संकल्पना; मंडळे म्हणाली, आम्ही फुले उधळणार - Marathi News | The concept of Gulalmukta Ganesha Visarjan in Beed; Mandal said, we will scatter flowers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये गुलालमुक्त गणेश विसर्जनाची संकल्पना; मंडळे म्हणाली, आम्ही फुले उधळणार

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद : १६४ गणेश मंडळांकडून गुलाल मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास सहमती ...

बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल कधी होणार? - Marathi News | When will criminal charges be filed against bogus crop insurance payers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल कधी होणार?

बाहेरच्या जिल्ह्यातील काही लोकांनी शेतकरी असल्याचे भासवीत बीड जिल्ह्यात एकूण २९ हजार ८१० एकरचा पीक विमा उतरविल्याचे समोर आले ... ...

अपात्रतेची सुनावणी की भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी का थांबली? - Marathi News | Disqualification hearing or opposition of BJP leaders; Why did the preparations for the Chief Minister's program in Parali stop? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपात्रतेची सुनावणी की भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी का थांबली?

सूचना नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून नाही कोणतेच नियोजन ...

एक असाही घोटाळा; केवळ २७४ रूपये भरून ६४ कोटींचा पीकविमा उचलण्याचा डाव - Marathi News | One such scam; A scam to collect crop insurance worth 64 crores by paying only 274 rupees | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक असाही घोटाळा; केवळ २७४ रूपये भरून ६४ कोटींचा पीकविमा उचलण्याचा डाव

बीड जिल्ह्यात जवळपास ६० जणांनी अनधिकृतपणे १२०६४ हेक्टरचा पीकविमा उतरविला असल्याची बाब समोर आली आहे. ...

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याकडे १९ कोटींचा कर थकला; 'जीएसटी' विभागाने बजावली नोटीस - Marathi News | Pankaja Munde chairman Vaidyanath sugar factory owes tax of 19 crores; Notice issued by GST | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याकडे १९ कोटींचा कर थकला; 'जीएसटी' विभागाने बजावली नोटीस

वैद्यनाथ सहकारी कारखाना सध्याही बंद असून एका बँकेच्या ताब्यात आहे. ...

बोगस पीकविमा काढल्यास होईल तुमच्यावर कारवाई! - Marathi News | Action will be taken against you if you take out bogus crop insurance! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस पीकविमा काढल्यास होईल तुमच्यावर कारवाई!

या योजनेत बीड जिल्ह्यात बनावट विमा भरल्याचे प्रकरण समोर आल्याने सर्व जिल्ह्यांत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीनेही अशा स्वरूपाच्या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे. ...

पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा; हातची पिके गेली पण पिण्याच्या पाणीसाठ्याची आशा - Marathi News | Relief to farmers as rains return; Hand crops are gone but there is hope of drinking water supply | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा; हातची पिके गेली पण पिण्याच्या पाणीसाठ्याची आशा

बीडसांगवी गावच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ...